Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
नौसैनिकांना श्रध्दांजली ....
नौसैनिकांना श्रध्दांजली ....
योगेश..... तुझ्या दु:खात
योगेश..... तुझ्या दु:खात सहभागी आहोत. काळजी घे रे.... !
शिवाजी तुपे यांना
शिवाजी तुपे यांना श्रद्धांजली...!
योगेश जोशींच्या मातोश्रींना
योगेश जोशींच्या मातोश्रींना श्रद्धांजली
सुप्रसिद्ध आर्किटेक्ट व नगर
सुप्रसिद्ध आर्किटेक्ट व नगर रचनाकार श्री. अरविंद आडारकर ह्यांचे काल मुंबई येथे निधन झाले. प्रभादेवी येथील अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथे शिकत असताना त्यांच्या हाताखाली मी काही धडे गिरवले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
कालनिर्णयकार साळगांवकर यांचे
कालनिर्णयकार साळगांवकर यांचे निधन.
अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे दाभोळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला.
अरे बाप रे.....
अरे बाप रे.....
दाभोळकर गेले असे समजले...हे
दाभोळकर गेले असे समजले...हे सगळे फार भयानक आहे.
दाभोळकर गेले. काल रात्री मी
दाभोळकर गेले.
काल रात्री मी त्यांच्याशी बोललो होतो, आज सकाळी अकरा वाजता त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं.
धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच.
बाप्रे काय झाले दाभोळकरांना ?
बाप्रे काय झाले दाभोळकरांना ?
दाभोळकर
दाभोळकर
चिनूक्स बातमी खरी
चिनूक्स बातमी खरी आहे?
हॉरिबल.. हॉरिबल..
हो, बातमी खरी आहे. अतिशय
हो, बातमी खरी आहे. अतिशय अविश्वसनीय.
केवळ अविश्वसनीय असे हे वृत्त.
केवळ अविश्वसनीय असे हे वृत्त. आज सकाळी ७ वाजता त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे दै. सकाळच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये वाचले. बातमीत असेही वाचले की सरांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे...आणि आता इथे समजले की त्यानी अखेरीस या जगाचा निरोप घेतला.
आयुष्यभर एक ध्यास घेऊन २४x७ कार्यरत राहिलेल्या या असाधारण व्यक्तिमत्वाचा असा शेवट ?
बापरे ..... दाभोळकरांची बातमी
बापरे ..... दाभोळकरांची बातमी चीड आणणारी आहे.
>>> धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच. >>>> चिनूक्स + १
साळगावकर, दाभोळकरांना श्रद्धांजली.
नरेंद्र दाभोळकर आणि जयंत
नरेंद्र दाभोळकर आणि जयंत साळगांवकर यांना श्रद्धांजली!
दाभोळकरांवरील हल्ला ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना!
दुर्दैवी नाही हलकट घटना आहे
दुर्दैवी नाही हलकट घटना आहे ही वत्सला.
हलकट नीच संतापजनक घटना
हलकट नीच संतापजनक घटना
धक्कादायक बातमी.
धक्कादायक बातमी.
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना श्रद्धांजली.
दाभोळकरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना श्रद्धांजली.
दाभोळकरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
कसा विश्वास ठेवायचा? अशक्य
कसा विश्वास ठेवायचा? अशक्य धक्कादायक बातमी आहे! बेक्कार वाटतंय काहीतरी.
दाभोळकरांना अत्यादरांजली. माझे अनंत प्रणाम.
भेकड मारेक-यांनो काय मिळवलंत हे करून? माणसाला मारून कार्य थांबणार नाही, ते अधिक जोमानं चालूच राहील !!
अवघड आहे. साळगावकर आणि
अवघड आहे.
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना श्रद्धांजली...
संतापजनक कृत्य! अतिशय वाईट
संतापजनक कृत्य! अतिशय वाईट राखी पौर्णिमा!
दाभोळकरांच्या आत्म्यास शांती लाभो!
अशी माणसे अशी मरणार असतील तर देवाने त्यांना जन्मालाच घालू नये असे वाटले.
अरे अरे भयानक. साळगावकरांना
अरे अरे भयानक.
साळगावकरांना श्रद्धांजली...
दाभोळकरांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध.
बापरे.. दाभोळकरांची बातमी चीड
बापरे..
दाभोळकरांची बातमी चीड आणणारी आहे.
>>> धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच. >>१
महाराष्ट्राचे दोन दिग्गज
महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर
या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.
ज्या भ्याड पध्दतीने डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना
साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना श्रद्धांजली.
दाभोळकरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
न राहवून एक तुलना मनात येतेच
न राहवून एक तुलना मनात येतेच आहे तरी...साळगांवकर व दाभोळकर दोन विरोधी मते असलेले दोघे....एकाच दिवशी ?
Pages