भटकंतीचा श्रीगणेशा - ज्युनिअर चँपचा पहिला ट्रेक

Submitted by आशुचँप on 20 July, 2013 - 13:09

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युनिअर चँप ची कम्माल आहेच..
एकदम शार्प अन् चिवट आहे..
आणि त्याला आत्तापासून योग्य व्यसन लावणा-या बाबाचं विशेष अभिनंदन!!! Happy

आणि मुख्य म्हणजे आईनं पाठवलं!

आईला अनुभवानी आता माहीती झालं आहे की सांगूनही काही उपयोग होत नाही....:) Happy

ल्हान वयात चस्का लाग्ला, म्होटेपनी काई खरं न्हाई. आवरा!

बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सह्याद्रीचाच चस्का लागावा अशी मनापासून इच्छा आहे...:)

मस्त फोटो Happy सगळ्या मोठ्या लोकांमध्ये हे एवढंसं पिंटं त्यांच्या बरोबरीने वावरताना बघून (फोटोत) जाम कौतुक वाटलं तुझ्या बाळाचं. जरा अजून प्रतिसाद आले की त्याला दाखव आणि सांग की सगळे काका, मावश्या बघ किती कौतुक करतायत तुझं.

अजून २५ वर्षांनी दोघे मिळून हा धागा वाचाल तेव्हा अजून भरुन येईल.. Happy त्याची डायलॉगबाजी व सगळ्या काकांना दिलेली नांवे कां स्किप केलीस लेखातून..तीही पायजेत.. एकाच छताखाली!

व्वा! खूप कौतुक वाटते ज्यु.चॅम्पचे. इतक्या छान गोष्टीचा नाद बाळाला लावल्याबद्दल बाबांचेही कौतुक!

भारी आहे रे ज्युनियर चँप! मनापासून कौतुक वाटलं. मस्त लेख आणि मस्त फोटो. Happy

>>> आयुष्यात पहिल्यांदा असे बेभान करून टाकणारे वातावरण अनुभवायला मिळालेले आणि त्यात कसलाही अडसर त्याला नको होता..शेवटी मीच माघार घेतली आणि त्या अनुभवाची लज्जत चाखू दिली मनमुराद.
>>>> है शाब्बास!

तुमचं,तुमच्या पिल्लाचं आणि मृण्मयी म्हणाली तसं,त्याचा आईचं कौतूक!सगळीकडे आवर्जून न्या,पण सांभाळून Happy

बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सह्याद्रीचाच चस्का लागावा अशी मनापासून इच्छा आहे...>> हे बाकी मस्त!

गोड आहे पिल्लू Happy
नाव सांगा की त्याचं...!

हेमला अनुमोदन. त्याचे क्रिकेट खेळतानाचे आणि जिप्सीने त्याचे काढलेले पोर्ट्रेट्स सॉलिडच आहेत. पिल्लू गोडच आहे आमचं !!! आणि साहेब मागे लागलेत आता की परत ट्रेकला कधी जायचं. सह्याद्रीचा चस्का आधीच लागलाय.

सह्याद्रीतल्या या अश्या अनवट जागी दर्शन ज्या आत्मविश्वासाने बागडत होता, ते पाहून Jr. Champच फारफार कौतुक वाटतेय. Happy

बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सह्याद्रीचाच चस्का लागावा अशी मनापासून इच्छा आहे... > +१

मस्त.. ज्यु.चॅम्पला खूप शाबासकी, हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल.
आणि त्याच्या आई-बाबांचं कौतूक आहे.

हे शब्बास, ही तर सुरुवात आहे , ट्रेकरलोकांची स्वप्न असतात ही, आपल्या पुढच्या पिढीनं पण ट्रेक करावेत.
पु. वा. शु. ज्यु.आशु Happy छान लिहिलय बाबानी .......

Pages