राष्ट्रवादीचा पराजय

Submitted by चप्पलचोर on 9 July, 2013 - 04:54

संपादीतः

इतर ठिकाणचे मजकूर मायबोलीवर कॉपी पेस्ट करू नयेत. त्या मजकूराचाअ दुवा (लींक) द्यावा आणि त्यासंबंधी तुमचे मत मांडा. नुस्त्या दुव्यासाठी kanokani.maayboli.com हा विभाग वापरा.

-अ‍ॅडमीन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काटकोनातून . ९० अंश
Happy
जोक्स अपार्ट , राष्ट्रवादी हरली , काँग्रेस जिंकली . काही फरक आहे का ?
पुढारी डायरेक्ट कॉपी पेस्ट केला की हो तुम्ही !!

pudhari nahi sakal

lekh taktana kahitari gaflat zali aahe
sampadak mandal jage aahe ka?
yaat aavashyak te badal tatkaL karaavet

कॉंग्रेस निवडून आली हे तर चांगलेच झाले. पण ज्या पातळीवर ह्या निवडणुकीत प्रचार झाला तसे व्हायला नको होता. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे मित्रपक्ष आहेत त्यांनी ह्या निवडणुका एकत्र लढायला हव्या होत्या. तरी असो जे झाले ते चांगलेच झाले. शिवसेनेने २२ जागा लढवल्या पण त्यांना खातेही खोलता आले नाही. भाजपा हा पक्ष असून नसल्यासारखाच होता. ह्या निकालाने विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्थानिक कार्यकर्त्यात उत्साह वाढेल हे सुचिन्न्ह.

दगडापेक्षा वीट मऊ हो...एकाने जागेवर मरणार आणि दुसर्‍याने होस्पिटलात जाउन Wink थोडक्यात काय तर मरण हे ठरलेलच !!!