Submitted by वर्षादेसाई on 8 July, 2013 - 06:38
कोणाकडे खेड-रजगुरुनगर, पुणे पंचायत ऑफिसचा कॉन्ट्याट नंबर असल्यास प्लीज द्या.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणाकडे खेड-रजगुरुनगर, पुणे पंचायत ऑफिसचा कॉन्ट्याट नंबर असल्यास प्लीज द्या.
http://ssakhed.com/contact.as
http://ssakhed.com/contact.aspx
Block Resource Centre,
Sarva Shiksha Abhiyan,
Panchayat Samiti Khed,
Wada Road, Rajguru Nagar,
Taluka - Khed District - Pune.
Maharashtra.
Pincode : 410505
Tel: +91 02135 222848.
Email: ssakhed25@gmail.com
धन्यवाद mansmi18. फोन उचलत
धन्यवाद mansmi18.
फोन उचलत नाहिये कोणी
वर्षा काही अर्जंट काम आहे का?
वर्षा काही अर्जंट काम आहे का?
माझी एक frnd कामाला आहे तिथे
माझी एक frnd कामाला आहे तिथे तिच्या कॉन्टॉ़क्ट नंबर हरवला आहे. म्हणुन हवाय नंबर.
मॅडम आपल्याला कुठला नंबर
मॅडम आपल्याला कुठला नंबर हवाय? ग्रामपंचायत की पंचायत समिती? आपण स्पेसिफाय केलेले नाही.
आपली मैत्रिण कुठल्या पदावर आहे? म्हणजे मी माझ्या मित्रांकरवी चौकशी करू शकेन.
खूपच अर्जंट असेल तर तसे सांगा.
अस्मादिक मंचरला असतात.(खेडापासून २० कि.मि.अंतरावर)तिथे नातेवाईक,मित्र आहेत.त्यामुळे मदत करू शकेन.