Submitted by अजय on 13 February, 2013 - 13:55
ठिकाण/पत्ता:
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १६ वे अधिवेशन
र्होड आयलंड कंव्हेंशन सेंटर ( RICC)
प्रॉव्हीडन्स, र्होड आयलंड
फिलाडेल्फीया, शिकागो अधिवेशनातल्या धमाल गटग नंतर, या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातही मायबोलीचं गटग करणार आहोत. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेस आपण एकत्र भेटू शकू.
गटगच्या प्रथेप्रमाणे, आता मेनूची चर्चा सुरु व्हायला हरकत नाही.
अस्सल मराठी जेवणासाठी : कोल्हापुरी मिसळीपासून नागपुरी वडाभातापर्यंत.
खमंग खाण्यासाठी : कांदापोह्यांपासून कचोरीपर्यंत.
तृप्त होण्यासाठी : मोदकापासून मठ्ठ्यापर्यंत
अशी सगळी तयारी होते आहे. तीनही दिवसांचे मेनु उपलब्ध आहेत.
माहितीचा स्रोत:
http://bmm2013.org/
विषय:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, July 5, 2013 - 18:30 to 19:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेळ बदलून आता डिनरची ठेवली
वेळ बदलून आता डिनरची ठेवली आहे.
GTG GUYS..
GTG GUYS..
धन्यवाद लोला. लास्ट मिनीट
धन्यवाद लोला. लास्ट मिनीट जमवाजमव करून सर्वजण भेटलो अश्विनी पण भेटून गेली.
धन्यवाद लोला.. यावेळी फोटो
धन्यवाद लोला.. यावेळी फोटो टाकल्याबद्दल
लोला, फोटो सगळे मस्त आहेत पण
लोला, फोटो सगळे मस्त आहेत पण लेखी वृत्तांतही हवा.
Pages