कला:पेपर मॅशी एक कला:चक्र

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 02:45

चक्र... पेपर मॅशीने बनवलेली अजुन एक कलाकृती.
64019_1390065202455_3222176_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर !!!!!!
कृपया ह्याच्या फोटोसहीत स्टेप बाय स्टेप कृती देताल का???

हे रद्दी पेपर्सने बनवलंय???????? विश्वास बसू नये इतकं अप्रतिम!!!
स्टेप बाय स्टेप कृती टाका प्लीजच!!!
बर्‍याच दिवसांनी माझ्या क्रियेटिव्हिटीच्या किड्याला खाद्य मिळालंय!!! Happy

मस्तच