Submitted by मुग्धमानसी on 27 June, 2013 - 06:42
जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे
तेंव्हा तेंव्हा रात्रभर असेच धुके दाटले आहे
पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!
तुझे भास कुशीत जपत जागते बापडी निज माझी
तिच्या स्वप्नांत तुझे झाड कुणीतरी छाटले आहे.
कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीप्रमाणेच सुरेख.
नेहमीप्रमाणेच सुरेख.
<पाहिले आहे आभाळाला मी असे
<पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होते...? त्याचेही जग फाटले आहे!> सुरेख..
सुरेख!
सुरेख!
उत्तम रचना
उत्तम रचना
वा! खूप छान शब्द न शब्द
वा! खूप छान
शब्द न शब्द आवडलाय...
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे. ......... Awesome
गझल हा फोर्म चांगला सांभाळलात
गझल हा फोर्म चांगला सांभाळलात की
नीज<< असे करावे लागेल बहुधा मात्रांसाठी _फक्त वाट्ते आहे तसे ... तपासलेले नाही
सर्वच द्वीपदी छान !!!
धन्यवाद!
धन्यवाद!
सहिच......
सहिच......
पाहिले आहे आभाळाला मी असे
पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!
>>> १ नंबर!
आईग्ग्ग्ग्ग! ऑसम!
आईग्ग्ग्ग्ग!
ऑसम! अप्रतिम!
एकही शेर/कडवं कोट नाही करतेय कारण एखादं कडवं कोट केलं तर माझ्या रसिकतेवर आणि तुझ्या लिखाणावर अन्याय होईल!
लिहीत रहा गं!
संपुर्ण गझल्/कविता आवडली!पुन्हा पुन्हा वाचली
(No subject)
कुणीतरी कधीतरी यावे खरेच
कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!<<<
दुसर्या ओळीतील विचार विलक्षण आहे.
धन्यवाद! बेफिकीर>>> मलाही हिच
धन्यवाद!
बेफिकीर>>> मलाही हिच ओळ मनाला भिडली.
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे........ अहा !!
चांगली कविता.
चांगली कविता.
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर, नेहमीप्रमाणेच.
सुंदर, नेहमीप्रमाणेच.
सुरेख!
सुरेख!
आवडेश !
आवडेश !
कुणीतरी कधीतरी यावे खरेच
कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.
सुर्रेख......निशःब्द!!
खूप सुंदर खयाल... खूप छान
खूप सुंदर खयाल...
खूप छान लिहू लागलीयेस.. फक्त लयीचे गणित जमले की भन्नाट वाटेल.
मतल्यातील खयाल फार
मतल्यातील खयाल फार आवडला.
पुलेशु
धन्यवाद शाम...
धन्यवाद शाम...
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता.
आवडली.
मस्तच कविता!!!
मस्तच कविता!!!
धन्यवाद!
धन्यवाद!
विलक्षण सुंदर
विलक्षण सुंदर
खरं सांगू? मनातल्या मनात मी
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!
भन्नाट कल्पना...
एकदम सहज सुचलेली कविता....खूप
एकदम सहज सुचलेली कविता....खूप छान.....
Pages