Submitted by मानुषी on 21 June, 2013 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
प्रत्येकी अर्धा किलो सालासकटचे हिरवे मूग, काळे उडीद, हरभरे.
प्रत्येका अर्धा किलो गहू, तांदूळ, ज्वारी.
१ वाटी धणे, अर्धी वाटी जिरे.
यात अर्धा किलो बाजरी घातली तरी ही भाजणी फारच चविष्ट होते. पण बाजरी काही दिवसांनी कडू पडते. त्यामुळे
भाजणी लवकर संपली नाही तर ती बाजरीमुळे कडू लागण्याची शक्यता असते.
क्रमवार पाककृती:
अधिक टिपा:
एकदा ही भाजणी करून ठेवली की थालिपिठे वडे कधीही पटकन करता येतात.
याच पिठात थोडं ताक आणि जिरे पावडर इ.इ. घालून कुरकुरीत धिरडीही छान होतात.
तसेच कोथिंबिरीच्या वड्या किंवा पीठ पेरून करायच्या भाज्यातही हे भाजणी पीठ चविष्ट लागते.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुकून दोन धागे झाले. अॅडमिन
चुकून दोन धागे झाले. अॅडमिन कृपया एक उडवाल का? धन्यवाद.
छान आहे वेगळी भाजणी! जास्त
छान आहे वेगळी भाजणी! जास्त स्वादिष्ठ असणार!
पण ते भजलेले गहू हिरवे का दिसतायेत?
मानुषीताई मस्त. माझी आईपण
मानुषीताई मस्त. माझी आईपण साधारण ह्याचप्रकारे भाजणी करते. कोथींबीर-वडी, अळूवड्यापण भाजणी घालून करते आई, खमंग होतात. खूप छान लिहिलेय तुम्ही. अशीच धिरडी, पीठ पेरून भाज्या आमच्याकडेपण करतात.
कृष्णा बहुतेक फ्लॅशमुळे गहू
कृष्णा बहुतेक फ्लॅशमुळे गहू हिरवे दिसताहेत.
अन्जू धन्यवाद!