Submitted by यशस्विनी on 17 June, 2013 - 21:31
अॅक्रिलिक्स पेटिंग्स
जलरंग पेटिंग्स
ऑईल पेटिंग्स
कलर पेन्सिल पेटिंग्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅक्रिलिक्स पेटिंग्स
जलरंग पेटिंग्स
ऑईल पेटिंग्स
कलर पेन्सिल पेटिंग्स
अप्रतिम
अप्रतिम
सर्वच अतिशय सुंदर. पहिले ,
सर्वच अतिशय सुंदर.
पहिले , तिसरे आणि वाघ व चेरी हे विशेष आवडले.
वाघाची भेदक नजर जाणवतेय. मस्त !!
मस्तच.
मस्तच.
अप्रतिमच., पहिलं तर केवळ
अप्रतिमच.,
पहिलं तर केवळ उच्च...
सुंदर पहिले मस्तच. ज्याला
सुंदर पहिले मस्तच.
ज्याला स्वतःला असे काही करता येते ना, त्याला तथाकथित "करमणूकीकरता" वा "मनःस्वास्थ्या" वा मन रमविण्याकरता बाह्य व बहुशः कृत्रिम बाबींवर अवलम्बुन रहायची गरज पडत नाही.
पान्ढरे चौकोन न टाकता, फोटो आवर्जुन मायबोलीचीच सुविधा वापरुन दिल्याबद्दल धन्यवाद
छान. जलरंगातलं लँडस्केप विशेष
छान. जलरंगातलं लँडस्केप विशेष आवडलं.
छान! पहिल्या चित्रातली
छान!
पहिल्या चित्रातली नैसर्गिकता इतर कुठल्याही चित्रात आढळली नाही.
मस्त आवडले..
मस्त आवडले..
सुंदर! नावा सारखे गुणही आपले
सुंदर!
नावा सारखे गुणही आपले सेम असते तर किती छान झाले असते
पहिले अप्रतिम.
पहिले अप्रतिम.
पीचचे सर्वात आवडले. त्यातली
पीचचे सर्वात आवडले. त्यातली बी अगदी खरी वाटतेय.
मस्त!
मस्त!
सर्व चिञे छानच! पहिले आणि
सर्व चिञे छानच! पहिले आणि दुसरे तर अप्रतिम.
सर्व चिञे छानच! पहिले आणि
सर्व चिञे छानच! पहिले आणि दुसरे तर अप्रतिम.
व्वॉव, मस्तच अप्रतिम खुप खुप
व्वॉव, मस्तच अप्रतिम
खुप खुप खुप आवडली पेन्टिंग्स
मस्त
मस्त
पहिलं मस्तच आहे. लिंब्या +१
पहिलं मस्तच आहे.
लिंब्या +१
सर्वच अतिशय सुंदर.
सर्वच अतिशय सुंदर.
खूपच छान दुसर चित्र फार
खूपच छान दुसर चित्र फार आवडल.
सुरेख
सुरेख
अप्रतिम !
अप्रतिम !
वॉव! सिंपली ग्रेटच!
वॉव!
सिंपली ग्रेटच!
सर्व चित्रे छान..
सर्व चित्रे छान..
व्वा सगळीच चित्र सूंदर आहेत.
व्वा सगळीच चित्र सूंदर आहेत. पहिलं आणी चेरीज चे चित्र विशेष आवडले.
छान! पहिले खूप आवडले.
छान! पहिले खूप आवडले.
छानच! जलरंगातलं निसर्गचित्र
छानच!
जलरंगातलं निसर्गचित्र आणि कलर पेन्सिलमधलं पीच फार आवडलं!
पहिली २ आणि शेवटचे - ही तीन
पहिली २ आणि शेवटचे - ही तीन चित्रे अतिशय आवडली.
छान चित्रे. आकाराचा अंदाज
छान चित्रे.
आकाराचा अंदाज नाही आला. किती मोठी आहेत?
सर्वच चित्रे मस्त आहेत.
सर्वच चित्रे मस्त आहेत.
अप्रतिम आहेत सर्व चित्रे.
अप्रतिम आहेत सर्व चित्रे.
Pages