हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by उदयन. on 17 July, 2012 - 07:30

pottermore.com
.
. इथे असणार्‍यांसाठी हा धागा... इथे येउन खेळात अडलेले शंका वगैरे दुर करा मित्र बनवा..एकमेकांना मदत करा..या उद्देशाने हा धागा उघडतोय...
आपापली युझरनेम्स इथे द्यावी म्हणजे आपल्याला अ‍ॅड करण्यात सोप्पे जाईल
.
.
चार घराणी आहेत.
१) Gryffindor ... २) Ravenclaw ३) Hufflepuff ४) Slytherin
.
माझ्या माहीतीची काही आयडी: -
.
....आयडी..........................................युझर नेम.......................................घराणे..............................
.
१) उदयन...........................................MoonBlood24605..........................Gryffindor...
.
२) चिमुरी..........................................MahoganyAuror26753...................Ravenclaw
.
३) चैत्रगंधा........................................FlameKey11270.............................Hufflepuff
.
४) रुणझुण........................................SparksRain10102..........................HUFFLEPUFF
.
5) भरत मयेकर..................................HollyIce31578................................Gryffindor

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्रगंधा, आधी लाल फ्लेमला क्लिक करायचे, बार्/थर्मामीटर लालचा जास्त हिरवा होइपर्यंत, न्यायचे, मग मधलं फ्लेमचे बट्ण दाबायचे, म्हणजे टेम्प हळूहळूच उतरते आणि बार हिरवाच राहतो. मग Wand.
हे समजवणे काय क्लिष्ट आहे!! आय होप कळतंय मी काय म्हणतीय ते!

रुणु, उदयन, चिमुरी, भरत, समीर, श्रद्धा, बस्के, मृदुला तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे.

उदयन, बाकी आयडीज पण वरती अ‍ॅड करा प्लीज.

gnomes कसे फेकायचे कंपाउंडच्या बाहेर? अन स्पेल्स ची पोटंसी कशी वाढवायची? केदार शंभरच्या वर होती त्या स्पेलची पोटन्सी.. मी हरले ड्युएलमधे Sad

gnomes फेकण्यासाठी त्यावर click करून धरून ठेव , मग त्यान्चा गोल गोल फिरायचा वेग वाढला की उजव्या बाजूच्या झाडीवरून बाहेर पडतील अशा angle ने फेक (click सोड)

स्पेल ची पोटन्सी timing वर अवलंबून आहे . त्या words वर एकदा click केल की मोठी होत जाणारी circles येतात. ती max असताना परत click कर . जेवढी मोठी circle असताना प्रत्येक word वर click करशील तेवढी जास्त पोटन्सी .

जेवढी मोठी circle असताना प्रत्येक word वर click करशील तेवढी जास्त पोटन्सी >>>>> अच्छा पुढची सगळी अक्षरं क्लिक करायची होय.. मी फक्त पहिलंच अक्षर क्लिक करत होते.. वा स्लिदरीन मधे पण खुपच मदतगार लोक्स आहेत की Wink

स्लिदरीन मधे पण खुपच मदतगार लोक्स आहेत की > Happy
अस होत बघा , एखाद कार्ट सगळ्या घराण्याच नाव बदनाम करत तस झालय . एक वॉल्डी (आणखी थोडेफार ) तसा निघाला म्हणून सगळ्याना हिणवायला नको , तो Gryffindor मधे गेला असता तरी तसाच झाला असता .

चौथ्याच्या पुढचे चॅप्टर्स उघडत नाहीयेत का ? Uhoh
Gnomes फेकायचं काम खरंच जाम कंटाळवाणं आहे....हॅरी बरोब्बर बोलला होता.

धनश्री इथे या
http://www.maayboli.com/node/36519?page=1#new
पॉटर्मोअरवरचे एकेक चॅप्टर ओपन करत जा. स्क्रीनवर क्लिक करून चित्र मोठे करा. कुठे काय वस्तू पडलेल्या दिसतात का ते पहा आणि आपल्या झोळीत टाका.

यो हो मी पण आलो पॉटरमोअर वर....
ScaleFang4507
आत्ताच सगळी खरेदी संपली....ब्राऊन आउल घेतलं मी...स्नोई घ्यायला आवडलं असतं. पाहीजे तितके गॅलॉन मोजले असते...
माझा वॉंड VINE WITH DRAGON CORE, TWELVE AND A HALF INCHES, SLIGHTLY YIELDING

वॉंड सिलेक्ट करताना जामच उत्सुकता होती...युनीकॉर्न किंवा फिनिक्सच्या फेदरचा मिळाला असता तर जास्त आवडलं असतं.

भ्याँ....मी स्लीदरीनमध्ये....श्या आता काय करावं बरं...:(

हाहाहा...मी टाईम टर्नर वापरून मागे गेलो...
आणि फार हुशारीने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यामुळे मला हवे तसे समीकरण जुळून आले आहे....:)

माझा वॉँड

Length: 14 1/2 in
Wood: Apple
Core: Phoenix Feather
Flexibility: Supple

आणि हाऊस ग्रिफेन्डॉर....हुर्रा हुर्रा...

अरे ते ग्नोम्स पकडून फेकायला कसली मज्जा येते...मी पुन्हा पुन्हा मागे जाऊन फेकत बसलो...एकूण ८ जण फेकले...जास्तीत जास्त लांब १२.९
फुल धमाल

Pages