Submitted by सचिनकिनरे on 6 June, 2013 - 01:19
नियमात सार्या, बांधला गेलो असा
माझा मलाच, पारखा झालो असा
नसण्याची तुझ्या, झाली सवय जरी
चाहुलीला क्षणांच्या, फसुनी गेलो असा
कितीक बंधनांचे , गोफ गुंफले जरी
आपल्यां मधेच, एकटा राहीलो असा
दान माझ्याकड़े , आले सांगु कितींदा
... तुझ्याशिवाय डाव, उधळुनी गेलो असा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे कितीक बंधनांचे ,
मस्त आहे
कितीक बंधनांचे , गोफ गुंफले जरी
आपल्यां मधेच, एकटा राहीलो असा
दान माझ्याकड़े , आले सांगु कितींदा
... तुझ्याशिवाय डाव, उधळुनी गेलो असा
>>>>>>>>>> एकदम सहीए
कविता आवडली .... कमी शब्दात
कविता आवडली :-).... कमी शब्दात नेमक्या भावना व्यक्त करणारी
दुसरे आणि शेवटचे कडवे विशेष
दुसरे आणि शेवटचे कडवे विशेष वाटले.
धन्यवाद सर्वाना.
धन्यवाद सर्वाना.
वा ! छान
वा ! छान
फारच छान....
फारच छान....
धन्यवाद शामराव, अवल
धन्यवाद शामराव, अवल
नसण्याची तुझ्या, झाली सवय
नसण्याची तुझ्या, झाली सवय जरी
चाहुलीला क्षणांच्या, फसुनी गेलो असा >>> .... छान