Submitted by कविन on 3 June, 2013 - 01:08
एका कवितेचा
वेगळाच नूर
वाचता वाचता
उमटले सूर
सुरांनी त्या
धरला ताल
कवितेला
लागली चाल
चालीत म्हणता
झाली पाठ
वर्गात आपली
कॉलर ताठ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच गोड!
छानच
गोड!
पुढचे पाठ मागचे सपाट ....
पुढचे पाठ मागचे सपाट ....
धन्यवाद रिया, किशोर किशोर
धन्यवाद रिया, किशोर
किशोर
(No subject)
मस्त!
मस्त!
मस्तए ....
मस्तए ....
बालगीत म्हणून बालभार्तीत दे!
बालगीत म्हणून बालभार्तीत दे!
ए फार गोड कविता आहे यार!
ए फार गोड कविता आहे यार!
धन्यवाद
धन्यवाद
हो कविन चपखल वर्णन. शाळेतले
हो कविन चपखल वर्णन. शाळेतले दिवस आठवले, कवितेला चाल लावली की कविता पटकन पाठ व्हायची.
अप्रतिम … सुंदर
अप्रतिम … सुंदर
गोल गोल कविता मधल्या कडव्यात
गोल गोल कविता
मधल्या कडव्यात एक शब्द अजून टाक
जस
सुरांनी त्या
धरला ताल
कवितेला मग
लागली चाल
'कविता' तुला चालवलंय
'कविता' तुला चालवलंय बघ...आपलं ऐक.
http://www.divshare.com/download/24236656-64b
रागदारीच्या अंगानेही मस्तपैकी चाल लागू शकते...बरं का 'कविता!'
(No subject)