प्रथम सगळ्यांचे धन्यवाद दक्षिणा, या साडीला ३ ते ४ महिने लागले.साधना,तो गोल कुंदन,टिकल्या,पुंगळ्या यांनी बनवला आहे वरती क्लोजप फोटो टाकत आहे मृण्मयी,आग ही मी स्वतः छापुन फक्त साखळी टाक्याने पुर्ण भरली आहे आणखी एक ब्लाउज पण मीच शिवलाय
Submitted by अर्चना पुराणिक on 30 May, 2013 - 02:16
मस्त च
मस्त च
झकास......
झकास......
मस्त
मस्त
व्वा किति सुंदर भरतकाम केले
व्वा किति सुंदर भरतकाम केले आहे.... सलाम तुमच्या चिकाटिला.... अप्रतिम.
अर्चनाताई
अर्चनाताई __________/\__________ खरोखर अ श क्य चिकाटी लागते याला!!! मस्तच झालीये साडी
अतिशय लवून नमस्कार! कस्ली
अतिशय लवून नमस्कार! कस्ली चिकाटी आहे. साडीचा रंग आणि डिज्जईन दोन्ही छान आहेत, अर्चना
वाह अतिशय सुंदर भरतकाम केले
वाह अतिशय सुंदर भरतकाम केले आहे
फारच सुरेख, एकूण किती वेळ
फारच सुरेख, एकूण किती वेळ लागला करायला ?
अतिशय सुंदर आहे. फुलाचा
अतिशय सुंदर आहे. फुलाचा क्लोजप पण टाक ना. आणि ते बाजुला काय आहे गोल?
अतिशय सुंदर!!!
अतिशय सुंदर!!!
सुरेखच
सुरेखच
सुंदर१ खूपच चिकाटीचं काम!
सुंदर१ खूपच चिकाटीचं काम!
सुंदर! हे सगळं हातानं केलंय?!
सुंदर! हे सगळं हातानं केलंय?! मशीन एंब्रॉयडरीइतकं सफाईदार वाटतंय!
सुंदर नाजूक डिझाइन आहे.
सुंदर नाजूक डिझाइन आहे.
सुरेख. काँबीनेशन पण सुंदर
सुरेख. काँबीनेशन पण सुंदर झालय.
मस्त नाजूक काम. रंगसंगतीही
मस्त नाजूक काम. रंगसंगतीही आवडली.
_________/\_________
_________/\_________
खूपच सुंदर ग!
खूपच सुंदर ग!
प्रथम सगळ्यांचे धन्यवाद
प्रथम सगळ्यांचे धन्यवाद दक्षिणा, या साडीला ३ ते ४ महिने लागले.साधना,तो गोल कुंदन,टिकल्या,पुंगळ्या यांनी बनवला आहे वरती क्लोजप फोटो टाकत आहे मृण्मयी,आग ही मी स्वतः छापुन फक्त साखळी टाक्याने पुर्ण भरली आहे आणखी एक ब्लाउज पण मीच शिवलाय
साडीसाठी कापड कोणते वापरले
साडीसाठी कापड कोणते वापरले आहे?
व्वॉव!! सुंदर!!!!! कसलं
व्वॉव!! सुंदर!!!!! कसलं सफाईदार काम आहे गम तुझं