कादंबरी - गार्‍हाणे

Submitted by कथाप्रेमी on 27 February, 2013 - 03:56

हे मायबोली नाथा!!!!!!
ह्या मायबोली वरती खालील कादंबर्‍या अपुर्णावस्थेत आहेत त्या लवकरात लवकर पुर्ण होऊंदे रे महाराजा!!!

१. - "ते" - प्रसन्न अ
२. - सनम - बेफ़िकीर
३. - नरभक्षी - बेधुंद
४. - रहस्य भाग - बेधुंद
५. - भुक्कड - बेफ़िकीर
६. - वर्तुळ - विशाल कुलकर्णी
७. - अद्भुत - मंदार कात्रे
८. - मोरपिसे - नंदिनी
९. - वर्किंग टायटल - नी ची कथा - नीधप
१०. - कलाची लढाई - बेफ़िकीर
११. - बना - बेफ़िकीर
१२. - ड्रेसिंग रुम - - बेफ़िकीर
१३. - लिओ ऑप्टसची दंतकथा - यःकश्चित

होय महाराजा!!! होय महाराजा!!! होय महाराजा!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर रोज मायबोली चे पान उघडल्या नंतर यांच्या अपूर्ण कादंबऱ्या बघून प्रार्थना करतो कि यांना लवकर कादंबऱ्या पूर्ण करण्या ची देव सद्बुद्धि देवो ........मी म्हणतो सुचत नसेल तर सुरवात पण करू नये .उगाच दुसर्या चा जीव टांगणीला लावतात ............

तो भुक्कड कुठे तारे मोजत बसलाय देव जाणे.:अओ:

आता डोळ्यांसमोर दिवसाच तारे चमकायला लागलेत अपूर्ण कथा कादंबर्‍या बघुन.

मी तर रोज मायबोली चे पान उघडल्या नंतर यांच्या अपूर्ण कादंबऱ्या बघून प्रार्थना करतो कि यांना लवकर कादंबऱ्या पूर्ण करण्या ची देव सद्बुद्धि देवो .......

सध्या कामात प्रचंड अडकल्याने अजिबात लिहायला वेळ मिळत नाहीये,

मला सुद्धा खर तर खूप वाईट वाटतेय, एक चांगला प्लॉट डोक्यातून जायला नकोय .
जमेल तसं लिहित होतो , पण आता तोही वेळ मिळत नाहीये . त्यात हापिसातून बरीस्ची मराठी संस्थळ बंद केलीत , म्हणजे तो हि मार्ग बंद झाला Sad

पण आता सर्व भाग जेंव्हा लिहून पूर्ण होतील, तेंव्हा डकवायला सुरुवात करेन, परत अर्धवट राहायला नको

पुन्हा सर्व वाचकांची क्षमा मागतो

बर्‍याच दिवसात बाबूराव पण नाही चमकले रहस्यकथांमधुन्.:फिदी:

काहीतरी किंकाळी, थरार, अनपेक्षीत टाईप रहस्यकथा आल्या तर बरं.:फिदी: ( बर्‍याच दिवसात लायब्ररीला भेट न दिल्याने शिरवळकरांची उणीव जाणवतेय.)

सध्या कामात प्रचंड अडकल्याने अजिबात लिहायला वेळ मिळत नाहीये,

मला सुद्धा खर तर खूप वाईट वाटतेय, एक चांगला प्लॉट डोक्यातून जायला नकोय .
जमेल तसं लिहित होतो , पण आता तोही वेळ मिळत नाहीये . त्यात हापिसातून बरीस्ची मराठी संस्थळ बंद केलीत , म्हणजे तो हि मार्ग बंद झाला

पण आता सर्व भाग जेंव्हा लिहून पूर्ण होतील, तेंव्हा डकवायला सुरुवात करेन, परत अर्धवट राहायला नको

पुन्हा सर्व वाचकांची क्षमा मागतो..............................................

प्रसन्न अ pls क्षमा नका मागू ........आम्हाला हि कळते कि ....काम असतात पण pls तेव्हढी .....ते..........हि कादंबरी पूर्ण करा ......आणि पुढील लिखाणास मनपूर्वक शुभेच्छा .......

कथा पूर्ण करा नाही धागा उडवून टाका . नवीन कथा टाकण्यापूर्वी स्वत: करून घ्या कि कथा पूर्ण आहे.

व्हय म्हाराजा.

वारी
वारी
वारी
वारी
वारी
मी दर वारीला विठ्ठलाला सांगते टन्या यांची वारी पूर्ण कर.

बेफिकीर
यांची अन्या २१ नंतर पुढे आलाच नाही भाग

तुमचे हे पोस्ट वाचून कथा लगेच पोस्ट करुन टाकली. Happy कथेचा प्रवाह खन्डीत होतो हे मान्य. या आधीही असाच एक धागा आला होता बहुतेक. Happy

व्हय म्हाराजा.
लेखकान्च्या मनात लवकर येउदे रे म्हाराजा >> +1 Happy