मुंबई...बर्डस आय व्हु...

Submitted by सुनिल परचुरे on 18 May, 2013 - 04:43

नुकतिच आम्हि हेलिकॉप्टर चि जॉय राइड केलि.विमानाने मुंबइहुन ऊडताना आपण काहि सेकंद का होइना मुंबई दर्शन घेतो. किंवा रात्रि उतरताना घाटकोपरचे , ईस्ट्न एक्स्प्रेस हायवेचे लुकलुकणारे दिवे दिसले कि आपण आपल्या घरि आल्याचे भान येते.पण हेलिकॉप्टरने जायचे म्हटल्यावर आम्हि सगळेच ऊत्सुक होतो.
हे चार सिटरचे हेलिकॉप्टर होते. विमानाप्रमाणे हेहि त्यांच्या रनवेवरुन साधारण दिड ते दोन फुटावरुन आधि ऊडत होते.रनवे संपायला आल्यावर ते एकदम पाचशे फुटावर जाते. त्याच्या वर अधिक जायचि त्यांना परवानगि नाहि. त्यामुळे बर्‍याच बिल्डिंगमधिल माणसांबरोबर हात हलवुन हाय करु शकु इतके जवळ आपण जातो.
बर्‍याच वर्षांनि मि मा.बो. वर येत आहे. आता हि चांगलिच तरुण झालि आहे हे पाहुन आनंद झाला. मुंबइतल्या माबो करांना हे फोटो ओळखता येतिल असे वाटते.नेहमिप्रमाणे फोटोंचि जबाबदारि सुषमाने ऊचललि आहे.
20080904-20080904-IMG_3716.jpg20080904-20080904-IMG_3715.jpg20080904-20080904-IMG_3718.jpg

हे मढ , मारवे ...मालाड...
20080904-20080904-IMG_3726.jpg20080904-20080904-IMG_3727.jpg20080904-20080904-IMG_3719.jpg20080904-20080904-IMG_3728.jpg

हे आहे एस्सेल वर्ल्ड चे पार्किंग...
20080904-20080904-IMG_3731.jpg

हा पगोडा...
20080904-20080904-IMG_3733.jpg20080904-20080904-IMG_3736.jpg
हि मुंबई.....
20080904-20080904-IMG_3745.jpg
आणि हि अशिहि मुंबई.....
20080904-20080904-IMG_3748.jpg
परत येताना व्हाया रेल्वे लाइन....
20080904-20080904-IMG_3751.jpg20080904-20080904-IMG_3752.jpg20080904-20080904-IMG_3756.jpg
अंधेरि मेट्रो ..मार्ग व स्टेशन...
20080904-20080904-IMG_3763.jpg20080904-20080904-IMG_3764.jpg20080904-20080904-IMG_3765.jpg20080904-20080904-IMG_3762.jpg
अजुन मुलाने, म्हणजे अक्षयने काढलेले काहि फोटो टाकत आहे...
हा छोटासा रनवे...
IMG_3000.JPG
हे एस्सेलवर्ल्ड...
IMG_3029.JPGIMG_3034.JPGIMG_3031.JPG
हा अंधेरिचा बर्फिवाला ब्रिज...
IMG_3058.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.......................मी पण दिसतोय... बिंल्डिंग वर उभा होतो ...................

वा, सुंदर! तो गोराईचा ग्लोबल विपश्यना पॅगोडा इंटरेस्टींग दिसतो आहे. जाऊन बघायला हवा.

बाकी ते डिझाईन कसलं आहे पाण्यात ते मलाही कळलं नाही.

वा, सुंदर! तो गोराईचा ग्लोबल विपश्यना पॅगोडा इंटरेस्टींग दिसतो आहे. जाऊन बघायला हवा.>>> +११००००

मस्तच. Happy
मुंबई तर माझा जीवच आहे आणि
तुमचे प्रचि पाहुन तर... वॉव्व्व ऑसम निघतच
आणि मुंबईच्या त्या इमारतीत पण हायस वाटतच Happy

मुंबई हा तर आपला ऑल टाईम फेवरेट असा सॉफ्ट कॉर्नर आहे......त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे असे बर्ड्स आय व्ह्युमधले फोटो आवडले.

अतिशय सुरेख. एक आगळा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अशी जॉय राईड कुठुन करता येते?

शेवटच्या फोटोत आहे ती टेकडी अंधेरीला 'द क्लब' च्या मागे आहे. तिला 'गिल्बर्ट हिल' म्हणतात. ही बसाल्ट खडकापासून बनलेली एकसंध दगडाची टेकडी आहे. तिची माहिती :

Gilbert Hill is a 200 foot (61 m) monolith column of black basalt rock in Andheri. The rock has a sheer vertical face and was created when molten lava was squeezed out of the Earth's clefts during the Mesozoic Era about 65 million years ago. According to experts, this rare geological phenomenon was the remnants of a ridge and had clusters of vertical columns in nearby Jogeshwari which were quarried off two decades ago. These vertical columns are similar to the Devils Tower National Monument in Wyomin, and the Devils Postpile National Monument in eastern California, USA.

सुंदर. पश्चिम मुंबईची सफर. अंधेरी, मालाड, गोराई. प्र.चि १३ मधल्या रेल्वे स्थानकाचे नाव काय? मामी उपयुक्त माहिती.

सुंदर फोटो आलेत. गोराईच्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा खुपच छान दिसतो. याबद्द्ल गुगल सर्च करते. पहिल्यांदाच ऐकले याबद्दल.

छान छान फोटो. शेवटचं देऊळ अंधेरी स्टेशन यायच्या आधी दिसायचं ते बहुतेक.

बादवे, किती वेळ आणि किती चार्जेस आहेत या राइडचे?

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. दिनेशदा,गजानन्,शर्मिला,ऊदयन....पाण्यातले डिझाइन...खयाल अपना..अपना...,मामि, वेका...विपुत लिहिले आहे.

Pages