Submitted by प्रभा on 24 April, 2013 - 07:43
मानेवर आणि गळ्यावर मस का होतात? यावर काही घरगुती इलाज आहेत का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानेवर आणि गळ्यावर मस का होतात? यावर काही घरगुती इलाज आहेत का?
थोडी डीटरजंट पावडर आणि चुना
थोडी डीटरजंट पावडर आणि चुना एकत्र करुन जिथे चामखिळ आहे तिथे टुथपिक किंवा बारिक काडीने लावावे,बाकी त्वचेवर अजिबात लागून देऊ नये. २-३ वेळा लाववे चामखिळ गळून पडते, स्वत: च्या जबाबदारी वर प्रयोग करावा
धन्यवाद मुग्धा. हा इलाज
धन्यवाद मुग्धा. हा इलाज अवश्य करेन.
किती दिवस हा उपाय करावा?
किती दिवस हा उपाय करावा?
वरील मिश्रण मिक्स करताना
वरील मिश्रण मिक्स करताना हाताने करू नये,
१-२ वेळा सकाळ - संध्याकाळ लावले की ती चामखिळ गळून पडते.
कोणती डीटरजंट पावडर ???
कोणती डीटरजंट पावडर ???
होमीओपॅथी थुजा मलम या साठी
होमीओपॅथी थुजा मलम या साठी स्पेशल आहे.
पण हा त्रास होऊ नये म्हणुन अॅक्शन ५०० सारख्या गोळ्या घेत असाल तर बंद करा.
होमीओपॅथी थुजा मलम >> हा कुठे
होमीओपॅथी थुजा मलम >> हा कुठे मिळतो?
vico narayani cream vaprun
vico narayani cream vaprun bagha. 8-10 divasat mas padun jato.
होमिओ. चा थुजा मलम कसा
होमिओ. चा थुजा मलम कसा आणि किती वेळेस लावायचा नितीनचंद्र? तसेच विको नारायणी क्रिम बद्दलहि मी प्रथमच ऐकल. त्याने फायदा होतो का? मला मानेवर ३-४ मस झालेत. त्यावर मंगळसुत्र सारख घासल्या जात. तुम्ही सर्वांनी मदत केलीत. धन्यवाद
मस आणि चामखीळ एकच आहे का?
मस आणि चामखीळ एकच आहे का?
होमीओपॅथी थुजा मलम ही क्रिम
होमीओपॅथी थुजा मलम ही क्रिम मी माझ्या पायाला गाठीसारखे(गाठ नाही)आहे त्याला लावते.दुखणे दोन-एक दिवसात कमी होते