चामखीळ [मस]

Submitted by प्रभा on 24 April, 2013 - 07:43

मानेवर आणि गळ्यावर मस का होतात? यावर काही घरगुती इलाज आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी डीटरजंट पावडर आणि चुना एकत्र करुन जिथे चामखिळ आहे तिथे टुथपिक किंवा बारिक काडीने लावावे,बाकी त्वचेवर अजिबात लागून देऊ नये. २-३ वेळा लाववे चामखिळ गळून पडते, स्वत: च्या जबाबदारी वर प्रयोग करावा

वरील मिश्रण मिक्स करताना हाताने करू नये,
१-२ वेळा सकाळ - संध्याकाळ लावले की ती चामखिळ गळून पडते.

होमीओपॅथी थुजा मलम या साठी स्पेशल आहे.

पण हा त्रास होऊ नये म्हणुन अ‍ॅक्शन ५०० सारख्या गोळ्या घेत असाल तर बंद करा.

vico narayani cream vaprun bagha. 8-10 divasat mas padun jato.

होमिओ. चा थुजा मलम कसा आणि किती वेळेस लावायचा नितीनचंद्र? तसेच विको नारायणी क्रिम बद्दलहि मी प्रथमच ऐकल. त्याने फायदा होतो का? मला मानेवर ३-४ मस झालेत. त्यावर मंगळसुत्र सारख घासल्या जात. तुम्ही सर्वांनी मदत केलीत. धन्यवाद

होमीओपॅथी थुजा मलम ही क्रिम मी माझ्या पायाला गाठीसारखे(गाठ नाही)आहे त्याला लावते.दुखणे दोन-एक दिवसात कमी होते