रीती

Submitted by विजय दिनकर पाटील on 24 April, 2013 - 07:13

ही कविता ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

कुठे नेतील ह्या भिक्कार रीती आपल्याला >>> खरं आहे विजयजी. कुठलीही गोष्ट रूढी म्हणून पाळण्याऐवजी
लॉजिकली पटण्यासारखी असली तरच करावी हा विचार रुजायला हवा.

--------------------------------------------------------------------------------------------------
"मी हा भयंकर प्रकार बोरीवलीला पाहीलाय." >>> काही वर्षांपूर्वी मीदेखील बोरिवलीत एक मिरवणूक पाहिली
होती. तिच्या स्वरूपावरून असाच काहीसा प्रकार असावा असं वाटलं. पण पुढे जाऊन नक्की काय आहे
हे पाहण्याचं धाडस झालं नाही. (**से खुदा भी डरता है :P)

प्रदर्शन चालले आहे जिथे जाईन तेथे
कुठे नेतील ह्या भिक्कार रीती आपल्याला<<<

अतिशय सुंदर ओळी. या ओळीतील भाष्यही आवडले.

पहिली ओळ तरही गझलेस देण्याजोगी ओळ झाली आहे. (प्रदर्शन चालले आहे जिथे जाईन तेथे - ही ओळ)

पाटील,

शेवटच्या दोन ओळीतच खरी कविता आहे.

उरलेले 'नमनाला घडाभर तेल'.

वृत्तात लिहीले म्हणजे फक्त कविता नव्हे!

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

बाजीराव, आपल्या सुचना लक्षात ठेवीन.

प्रत्येक ओळ छान चित्रदर्शी
समीरजींशी सहमत

प्रत्येक कडवयातील ओळ २ व ४ मध्ये यमके असती तर अजून बहार आली असती की काय असे वाटून गेले(कडवे १ व ३ मध्ये तसे गझलेत जशी स्वरांतकाफिये असतात तशी यमके आहेत फक्त दुसर्‍यात नाही आहे Happy