Submitted by A M I T on 18 April, 2013 - 02:48
घर आहे की आहे बरे चंबळ इथे !
रोज होतो माझा अमानुष छळ इथे
मज म्हणाली, झाडू हाती घेऊनी
कॉटखालून बाहेर ये चल इथे
लाटण्याचा धाक दावूनी म्हणे
पीठ तू पोळ्यांकरता मळ इथे
समजते ती स्वत:ला दमयंती जरी
कोणास आहे रस बनण्यास नल इथे?
कळाले ती घाबरते झुरळास जेव्हा
देवा, मज का केले नाहीस झुरळ इथे?
बायको नसता घरी, मात्र चंगळ इथे
मीच ठरतो त्याक्षणी बिरबल इथे
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
__/\__ म हा न! अ श क्य
__/\__
म हा न!
अ श क्य
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
समजते ती स्वत:ला दमयंती
समजते ती स्वत:ला दमयंती जरी
कोणास आहे रस बनण्यास नल इथे?
कळाले ती घाबरते झुरळास जेव्हा
देवा, मज का केले नाहीस झुरळ इथे?<<< वा वा! तुम्ही हझलकिंग होऊ शकाल.
तिलकधारी आला आहे. हझलकिंग!
तिलकधारी आला आहे.
हझलकिंग! खरे तर तिलकधारी हा आद्य हझलसम्राट, हल्लीच गंभीर काव्य रचू लागला. वृत्तात लिही रे बाबा. त्याची मजा और असते.
तिलकधारी निघत आहे.
(No subject)
वा वा! तुम्ही हझलकिंग होऊ
वा वा! तुम्ही हझलकिंग होऊ शकाल.>>1
अम्या रॉक्स
अम्या रॉक्स
___ मोड ऑन याचा स्क्रिन शॉट
___ मोड ऑन
याचा स्क्रिन शॉट घेण्यात येत आहे.......... तुझ्या लग्नात पोस्टर बनवुन वहिनींना रुखवत मधे ठेवण्यास देणार आहोत
____ मोड ऑफ
सप्तपदीत घ्यायचे कायरे उदय !
सप्तपदीत घ्यायचे कायरे उदय !
@मित अॅट हीस बेस्ट.
@मित अॅट हीस बेस्ट.
(No subject)
मस्तच रे, अमित!
मस्तच रे, अमित!
(No subject)
:हाहा::हहगलो: