महाराज.....

Submitted by विनार्च on 30 March, 2013 - 03:13

माझ्या लेकीने साकारलेले "शिवाजी महाराज"
2013-03-034.jpg2013-03-035.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आलयं. लहान वयात मोठी प्रतिभा आहे. अर्चना दुकानांमध्ये पेन्सिल रेखाटने किंवा शेडिंग या नावाने पुस्तकं मिळतात. सुट्टीत दे तिला सरावासाठी, वेळ पण जाईल आणी शिकणे पण होईल.:स्मितः

अनन्याच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार ___/\___

टुनटुन , तिच्याकडे ज्योत्स्ना प्रकाशनची रेखाटन,शेडिंग तसेच रंगलेपनाची बर्‍यापैकी सगळी पुस्तकं आहेत. त्यातलेच प्रयोग चालू आहेत सध्या Happy

वा वा! मस्तच काढलंय!

वेगवेगळ्या प्रकारच्या - शिसं, ग्रफाईट, चार्कोल - पेन्सिल्स घेऊन द्या तिला. स्टिक्स मिळत असतील सहज तर स्टिक्स ही द्या. प्रयोगांना आणखी मजा येईल!

खूप धन्यवाद! Happy
pulasti , खूप चांगली सुचना दिलीत. मी नक्कीच देइन, ह्या पेन्सिल्स तिला.