Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2013 - 10:45
हसू पसरलं घरभर....
चिमणी आमची शाणी
गोड गाते गाणी
एकदा अश्शी रुसली
कोपर्यात जाऊन बसली
"अगं अगं चिम्णे, लवकर येना इकडे
खाऊ किती आणलाय हात कर जरा पुढे"
"खेळ किती आणलाय बाबांनी भारी
चला चला लवकर खेळायला तरी"
आई आली बाहेरुन
हाक मारी चिम्णू म्हणून
चिम्णू काही ऐकेना
बोलेना की उठेना
"एक फुगा फुगलाय
कोपर्यात जाऊन बसलाय
खाऊ काही खात नाही
खेळ पण खेळत नाही"
आई आली जवळ नि हात ठेवी डोक्यावर
रडत रडत सोनू हसते, उडी घेई कडेवर
....अस्सा फुगा फुटताच हसू पसरलं घरभर....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड !
कित्ती गोड !
खूप मस्तय
खूप मस्तय
शो श्वीट!!!!!!!!!!!!!
शो श्वीट!!!!!!!!!!!!!
वा वा ! मस्तच !
वा वा !
मस्तच !
मस्तच !!!!
मस्तच !!!!
खुप छान
खुप छान
वा! कित्ती छान कविता !
वा! कित्ती छान कविता !
मस्तच
मस्तच
मस्त मस्त
मस्त मस्त
एकदम गोड कविता
एकदम गोड कविता
सुरेख!
सुरेख!
गोडु गोडु 'हसू पसरल घरभर' खुप
गोडु गोडु
'हसू पसरल घरभर' खुप आवडल
गोड मिट्ट.. गोडम् गोड!!
गोड मिट्ट.. गोडम् गोड!!
मस्त.
मस्त.
खूप गोड. हसरी चिमणी.
खूप गोड. हसरी चिमणी. बच्चोंसे रौनक है यार लाइफ में
ग्गोग्गोड कविता!
ग्गोग्गोड कविता!
मस्त!
मस्त!
मस्त, म्हणुन दाखवणार माझ्या
मस्त, म्हणुन दाखवणार माझ्या चिमणिला.
'हसू पसरेल घरभर'