portrait of hayden panettiere

Submitted by प्रसाद पासे on 22 February, 2013 - 14:34

HB Graphite पेन्सिल
Optimized-SDC10068.jpgUntitled_1_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने, (फोटोतली व्यक्ती आपल्याकडे पाहते, तर स्केचमधली पाहत नाही, हाच काय तो फरक.)

छाने, (फोटोतली व्यक्ती आपल्याकडे पाहते, तर स्केचमधली पाहत नाही, हाच काय तो फरक.)>> ती प्रसादकडे पाहत आहे....................

धन्यवाद आपल्या सर्वांचे...

ललिता -प्रितीजी हो निरीक्षण अगदी बरोबर आहे...

ती प्रसादकडे पाहत आहे>>>सृष्टीजी बहुतेक Happy

धन्यवाद आर्याजी मनापासुन Happy

तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.

धन्यवाद आपले...

सायोजी...
तुम्ही काढलेलं चित्र आवडलं पण तुम्ही काढताय त्या चित्रात आणि फोटोत तोंडाची ठेवण आहे त्यात खूपच फरक जाणवतो (मायली सायरसचं चित्रही) त्यामुळे तुमचं चित्र वेगळंच वाटतं. त्यावर जास्त लक्ष दिलंत तर छान वाटेल असं वाटतं.>>>>>>खरंतर मी कुठली माप घेउन रेखाटणे करत नाही...त्यामुळे बहुतेक ती थोडी वेगळी वाटत असावी...... Happy

मस्त Happy

छान काढलय. व्यक्तिचित्रात कान बर्‍याचदा दुर्लक्षिले जातात. हुबेहुब रेखाटायला अवघडही असतात. तुम्ही चांगले जमविलेत. पोझिशनिंग थोडे ऑफ वाटतेय, पण त्याने चित्राच्या सौंदर्यात विशेष बाधा आलेली नाही.

चित्र छानच झालय...

उजवीकडून जरासे दात ओठावर आल्यासारख़े वाट्त आहेत.
आणि कानाची पोझिशन जराशी वर गेलीये. बाकी नाक जबरा आलय...

प्रसाद, सुंदर झालंय पोर्ट्रेट.. वेल!! ऑलमोस्ट.. मायनस सम फ्लॉज..

लले.. सुप्पर्ब ऑब्जर्वेशन .. सौरभ तुझं पण...