Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी विजोड= भिन्न मोजे. आणि
मामी विजोड= भिन्न मोजे. आणि बहुतेक ते पुस्तक एड्स ह्या विषयावर आहे. त्यामुळे ती खूण.
>>> अरे देवा, मग ते नेमके गुलाबी, निळे रंग, मोज्यांवरच्या पाऊलखुणा हे सापळे होते तर!!!!
हा हंत हंत.
बिल्वा, धन्स.
ओ गॉड, हे सगळं मराठी बुक्सची नेम्स माहित नसल्यामुळे झालंय. जरा एफर्टस घेऊन मराठी बुक्सचं रिडिंग वाढवायला पाहिजे.
1)नभात हसरे
1)नभात हसरे तारे
2)विज्ञानगंगेची अवखळ वळणे.
जयंत नारळीकर
काय राव संयोजक, माज्या कानात
काय राव संयोजक, माज्या कानात तर गानीबी वाजाय लागली हुती. पुन्ना गॅलक्शीच्या टिरीपवर जाऊ म्हणता? ही मी निघाले!
लोकहो, १दा नाही जमलं तरी ३ही
लोकहो, १दा नाही जमलं तरी ३ही इमेजेस ७त्याने बघा.
विज्ञान प्रेम सस्पेन्स कशाशी
विज्ञान प्रेम सस्पेन्स कशाशी संबंधीत आहे
माझंही एक स्वप्न होतं.
माझंही एक स्वप्न होतं.
चमन, ते अनुवादित पुस्तक आहे
चमन, ते अनुवादित पुस्तक आहे ना? मग ते कसं असेल?
बाकी पण त्या उत्तरासाठी तर्क काय केलास?
अच्छा अनुवादित पुस्तकं नाहीत
अच्छा अनुवादित पुस्तकं नाहीत का?
Father of the White Revolution
मिल्की वे - दूधगंगा.
स्मायली - say cheese
cheese 'cubes'
वामन परत न आला - जयंत नारळीकर
वामन परत न आला - जयंत नारळीकर
८वा, ८वा कधी कशावर आकडे लावले
८वा, ८वा कधी कशावर आकडे लावले होते ते!
आंबाड्यावर???
आंबाड्यावर???
पुस्तकाची नावात आकडे आहेत
पुस्तकाची नावात आकडे आहेत वाटते.
जे१ करून मगच यावे.
अनेक खंड असलेल्या पुस्तकाचं
अनेक खंड असलेल्या पुस्तकाचं नाव आहे का? महाभारत, रामायण वगैरे?
निरंजन घाटेंचं पुस्तक आहे का?
निरंजन घाटेंचं पुस्तक आहे का?
आकडे जुगारावर लावतात
आकडे जुगारावर लावतात
वामनाचे चौथे पाऊल - सुबोध
वामनाचे चौथे पाऊल - सुबोध जावडेकर
ओ संयोजक, आता अगदीच एक रँडम
ओ संयोजक, आता अगदीच एक रँडम गेस. तुम्ही ते १दा, ३ही लिहिताय त्यावरून.
पुस्तक सचिन तेंडुलकरावर आहे का? (असा घडला सचिन वगैरे?) कारण त्याचे नाव कधीकधी १०डुलकर लिहितात. आणि आकडे क्रिकेटच्या खेळावरही लावले जातात.
आता तो बाकीच्या गोष्टीशी कसा संबंधित आहे ते माहीत नाही मात्र.
पंचतारांकित - प्रिया
पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
श्रद्धाच्या १०डुलकवरून लीड घेऊन.
नाही, कुठल्याही तेंडुलकरांशी
नाही, कुठल्याही तेंडुलकरांशी संबंधित नाही.
श्रद्धा - आकडे चित्रांना लावून बघा बरं.
एकदा एका जुगार्याने झेन
एकदा एका जुगार्याने झेन गुरुला विचारले," मला सगळ्या 'चित्रात' आकडे दिसतात. मी काय करु?" यावर झेनगुरु हसून म्हणाला," Don't panic!" त्याक्षणी त्या जुगार्याला 'अंतिम सत्य' गवसले.
पंचावन्न कोटींशी संबंध आहे
पंचावन्न कोटींशी संबंध आहे नक्की.
मंगळ आणि गुरु यांच्यातलं हे अंतर आहे
एच२जी२चे एवढे संदर्भ. ४२
एच२जी२चे एवढे संदर्भ. ४२ आकड्याशी काही संबंध आहे का?
११ सप्टेंबर - निरंजन घाटे
११ सप्टेंबर - निरंजन घाटे
चिनूक्स, 'अंतिम सत्या'ला न
चिनूक्स, 'अंतिम सत्या'ला न घाबरता सामोरे जा आणि त्याला +१ करा, मध्ये मंगळ- गुरु काहीही लागत नाहीत.
श्रद्धा - बरोबर रस्ता पकडला आहे. आता चिनूक्साला दिलेला सल्ला पाळा. सत्याला अनुमोदन द्या. जे सापडेल तेच उत्तरापाशी घेऊन जाईल.
सात सक्कं त्रेचाळीस - किरण
सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर?
सात सकं त्रेचाळीस - किरण
सात सकं त्रेचाळीस - किरण नगरकर
श्रद्धा, चिनूक्स - अभिनंदन!
श्रद्धा, चिनूक्स - अभिनंदन!
७ हा Mersenne prime आहे. तो
७ हा Mersenne prime आहे. तो माणूस म्हणजे Marin Mersenne.
शेवटचे चित्र हिचहाईक आणि गॅलक्सी दाखवणारे. हिचहायकर्स गाईड टू गॅलक्सी नावाचे डग्लस अॅडम्सचे एक भन्नाट पुस्तक आहे. त्यातला महत्त्वाचा आकडा ४२. खाली ६*९ करून त्यात एक मिळवला आहे तसाच एक या ४२मध्ये मिळवायचा असे सूचित केले आहे. ते ४३. आता सात नि त्रेचाळीस मिळाल्यावर मध्ये सक्कं असणार.
काहीही कळलं नाही हे. चिनूक्स,
काहीही कळलं नाही हे. चिनूक्स, श्रद्धा आम्हा पामरांना समजावून सांगा
अच्छा, गणिताशी इतकं जास्त
अच्छा, गणिताशी इतकं जास्त संबंधित होतं ... मला कळणं अशक्यच होतं
असो. पण संयोजक एकदा प्रत्येक चित्र उलगडून सांगाच.
Pages