Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिमालयाची शिखरे - ले. साने
हिमालयाची शिखरे - ले. साने गुरुजी
(मुलांना गोष्टी सांगणारे साने गुरुजी)
सांगाती सह्याद्रीचा ह्रषिकेश
सांगाती सह्याद्रीचा
ह्रषिकेश यादव
निसर्गातील गोष्टी ? , निसर्ग
निसर्गातील गोष्टी ? , निसर्ग गप्पा ?
पुरंदरे शशांक - जवळ आहात
पुरंदरे शशांक - जवळ आहात विषयाच्या. आता पहिला क्लू वापरुन पाहा बरं.
निसर्गातील नॅनो रचना - सुलभा
निसर्गातील नॅनो रचना - सुलभा कुलकर्णी, रामचंद्र नर्हे
सृष्टीत गोष्टीत - अनिल अवचट
सृष्टीत गोष्टीत - अनिल अवचट
मी नताशा - तुमचं उत्तर खूप
मी नताशा - तुमचं उत्तर खूप बरोबर वाटतंय...
मी नताशा, अभिनंदन!
मी नताशा, अभिनंदन!
नताशा अभिनंदन
नताशा अभिनंदन
अरे वा, खांडवी दिस्ताहेत या
अरे वा, खांडवी दिस्ताहेत या प्लेटीत........
अरे वा! पहिलाच प्रयत्न आणि
अरे वा! पहिलाच प्रयत्न आणि तोही बरोबर
शशांक आणि हेलबॉय या खांडवी खायला
तिळाची मलई बर्फी आहे ती.
तिळाची मलई बर्फी आहे ती. संयोजकांनी स्वहस्ते बनवलेली
Are khrach ki, dhar kadhayla
Are khrach ki, dhar kadhayla havi mendula gharat pustak asun olakhta ala nahi mala
संयोजक, नवीन बक्षिसं द्या
संयोजक, नवीन बक्षिसं द्या आता. सगळीकडे तीच तीच बक्षिसं बघुन कंटाळा आला.
योडी, केवळ तुमच्यासाठी
योडी, केवळ तुमच्यासाठी खास!
हे कोडं सोडवा आणि नवीन बक्षीस जिंका
'आम्हा दोघांची भ्रमणयात्रा'
'आम्हा दोघांची भ्रमणयात्रा' नावाचं (किंवा तत्सम काही) काहीतरी पुस्तक आहे ना? ते वाटतंय.
Pravas amha doghancha -
Pravas amha doghancha - lekhika malti bukane
पण काही म्हणा, जे कोणी संयोजक
पण काही म्हणा, जे कोणी संयोजक आहेत त्यांना शिसान. सऽऽही डोकी चालतायत तुमची सगळ्याच कोड्यांमध्ये. हा उपक्रम संपला की संयोजकांचा सत्कार करा कुणीतरी.
पुढचं पाऊल व्यंकटेश माडगुळकर
पुढचं पाऊल
व्यंकटेश माडगुळकर
कुणीतरी.>> बऽऽऽऽर!
कुणीतरी.>> बऽऽऽऽर!
मोजा ( count ह्या अर्थाने ),
मोजा ( count ह्या अर्थाने ), पावले,पाऊलखुणा, खुणा, जोडी ह्यावरुन असं शकतं काहीतरी.
Ago same track chalu ahrt far
Ago same track chalu ahrt far kamala lavtat Sanyojak
ती आणि तो मिळून एकत्र वाटचाल
ती आणि तो मिळून एकत्र वाटचाल करत आहेत या थीमवरची पुस्तकं शोधा.
Ganitachya paulkhuna - mohan
Ganitachya paulkhuna - mohan apte
Hmm pink ti ani blue to
Hmm pink ti ani blue to tyanchi vatchal moja kimca tyanche thase asa shodha
सही आहे यार. सॉलिड मज्ज येतेय
सही आहे यार. सॉलिड मज्ज येतेय वाचायला. पण एकही कोडं सुटलं नसत
मला. सगळ्यांना दंडवत.
अगो, मामी, कविन, उत्तराच्या
अगो, मामी, कविन, उत्तराच्या दिशेने तुमची वाटचाल चालू ठेवा.
योडी, प्रयत्न करताय ना? तुम्हाला नवीन बक्षीस हवे ना?
Mi pay mojle mhanaje thase
Mi pay mojle mhanaje thase ekat 8 ani ekat 7 aheet
Sathsangat - ragini pundalik
Sathsangat - ragini pundalik
हा उपक्रम संपला की संयोजकांचा
हा उपक्रम संपला की संयोजकांचा सत्कार करा कुणीतरी.>>> हा सत्कार शब्द ऐकला कि फक्त सरकारनामाच आठवतो .
Pages