नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण काही म्हणा, जे कोणी संयोजक आहेत त्यांना शिसान. सऽऽही डोकी चालतायत तुमची सगळ्याच कोड्यांमध्ये. हा उपक्रम संपला की संयोजकांचा सत्कार करा कुणीतरी.

Hmm pink ti ani blue to tyanchi vatchal moja kimca tyanche thase asa shodha

अगो, मामी, कविन, उत्तराच्या दिशेने तुमची वाटचाल चालू ठेवा.

योडी, प्रयत्न करताय ना? तुम्हाला नवीन बक्षीस हवे ना?

Pages