Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, आता आहे डबल धमाका!
लोकहो, आता आहे डबल धमाका! आम्ही देतोय एकापाठोपाठ एक दोन कोडी. एक सोडवलंत की पुढचं आपसूक सुटेलच. तर आहात ना?
हे पहिलं -
असामी असामी - पु. ल.
असामी असामी - पु. ल. देशपांडे.
पुढचं कोडं?
पुढचं कोडं?
हे घ्या दुसरं - करा सुरुवात!
हे घ्या दुसरं -
करा सुरुवात!
असामी असामी - पुल
असामी असामी - पुल
चिनूक्स, चमन - बरोबर! आता
चिनूक्स, चमन - बरोबर! आता दुसरंही सोडवा आणि बक्षीस घेऊन जा.
तुझा तू वाढवी राजा - वसंत
तुझा तू वाढवी राजा - वसंत कानेटकर ... ????
आणि काय मैत्र ?
आणि काय मैत्र ?
मैत्र - पुलं.
मैत्र - पुलं.
त्रिवेणी - गुलजार संयोजक,
त्रिवेणी - गुलजार
संयोजक, पुलंच्या पुस्तकाचं नाव 'असामी असामी' नसून 'असा मी असामी' आहे.
श्यामची आई एव्हढं सोपं
श्यामची आई
एव्हढं सोपं द्यायचा नाहीत तुम्ही.
ठोकलं
मैत्रेयी - अरुणा ढेरे
मैत्रेयी - अरुणा ढेरे
तुम्ही सरळ बघताय, 'संक्षिप्त'
तुम्ही सरळ बघताय, 'संक्षिप्त' रुपात बघा बरं.
चिनूक्स, चमन - अचूक नावाशिवाय बक्षीस देता येणार नाही.
धन्यवाद स्वाती_आंबोळे.
असा मी असामी - पु. ल.
असा मी असामी - पु. ल. देशपांडे
ओबामा
ओबामा
एम टी आयवा मारू - अनंत सामंत
एम टी आयवा मारू - अनंत सामंत ?
एम टी आयवा मारु - अनंत सामंत
एम टी आयवा मारु - अनंत सामंत
चिनूक्स - अभिनंदन! मैत्रेयी
चिनूक्स - अभिनंदन!
मैत्रेयी , चमन तुमच्यासाठी हे -
कृपया पामरांसाठी कोणी समजावून
कृपया पामरांसाठी कोणी समजावून सांगेल काय? खाऊन झाले असेल तर.
अरे आहे काय? उद्या दोन टिंबे दाखवून 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' आहे म्हणाल.
धन्यवाद, संयोजक आधीची कोडीही
धन्यवाद, संयोजक
आधीची कोडीही मस्त होती.
अमेय, त्याआधी तुम्ही "ओबामा"
अमेय, त्याआधी तुम्ही "ओबामा" चं काय लॉजिक आहे ते सांगा
बाकी वरची दोन्ही कोडी मायबोली युजर्स शी संबंधित आहेत (युजर नं. दिलाय ना संयोजकांनी)
संयोजक, ते मिरर ईमेजवरून 'असा
संयोजक, ते मिरर ईमेजवरून 'असा मी असामी' कळलं. पण दुसरं जास्तच ओढून ताणून वाटलं.
चित्रांचा अर्थ आणि परस्परसंबंध कळल्यानंतर जी काय मजा वाटते ती अशी अद्याक्षरं जुळवून आणि ओ ला ठो जोडून वगैरे ऊत्तरं मिळवण्यात नाही वाटत.
*हे माझं वैयक्तिक मत.
मै, तो तुझाच यूजर नंबर आहे!
मै, तो तुझाच यूजर नंबर आहे!
मैत्रेय नावाचं पुस्तक आहे का?
तो ३१ नं होता? मला इंग्रजी ई
तो ३१ नं होता?
मला इंग्रजी ई आणि आय वाटला.
अरे काय पटापट सोडवता! संयोजक
अरे काय पटापट सोडवता!
संयोजक या स्पर्धा कधीपर्यंत आहेत?
संयोजकांनी दिशाभूल केली.
संयोजकांनी दिशाभूल केली. दुसरं कोडं नोड नंबर आहे असं वाटलं मला. सदस्यत्वाचा संदर्भ नसल्याने.
मृ- माझाच आयडी आहे म्हणून मग
मृ- माझाच आयडी आहे म्हणून मग मीच बक्षिस घेतलं झालं
दुसरं कोडं कालनिरपेक्ष
दुसरं कोडं कालनिरपेक्ष नव्हतं. ज्यांना मैत्रेयीचा जुना आयडी माहित आहे त्यांनाच ते कळलं. संयोजक, सगळ्यानिरपेक्ष कोडी घाला बरं.
>>ज्यांना मैत्रेयीचा जुना
>>ज्यांना मैत्रेयीचा जुना आयडी माहित आहे त्यांनाच ते कळलं.
मामी, असे नंबरानं आयडी लक्षात ठेवता आले असते तर गुंत्याची सगळी बक्षिसं घेतली नस्ती?! फक्त स्वतःच्या प्रोफाइलमधे जाऊन, यूजरनंबर ३१ करा. क. ध. सं. तो मैचा निघाला.
अरे नाही नाही, जुना आयडी
अरे नाही नाही, जुना आयडी मैत्रेयी च होता की. "एम टी" हा शॉर्ट फॉर्म करतात लोक त्याचा.
Pages