Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जनांचा प्रवाहो चालला..
जनांचा प्रवाहो चालला..
विजय नाही हो विनय करा!
विजय नाही हो विनय करा!
हो, पुस्तक बरोबर आहे. पण
हो, पुस्तक बरोबर आहे. पण लेखकाचं नाव परत पाहा बरं. बक्षीसासाठी तेही बरोबर हवं.
http://www.granthalaya.org/cg
http://www.granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=657849 ही लिंक ,नाव अचूक देण्याचा प्रयत्न केला होता. ठिकाय विजय चे विनय केले आहे, आता तरी खादाडायला द्या कायतरी...
!!! हे उत्तर असेल तर मूळ
!!! हे उत्तर असेल तर मूळ कोडे (पहिलं चित्र ) फारच अॅब्स्ट्रॅक्ट होतं बरं का
हो मग काय्...त्यासाठी गर्दी
हो मग काय्...त्यासाठी गर्दी हे माझे उत्तर जास्त बरोबर होतं.
असो हेलबॉय लवकर द्या उत्तर
जनांचा प्रवाहो चालिला विनय
जनांचा प्रवाहो चालिला
विनय हर्डीकर.
आभार गुगल.
धन्यवाद.
पुस्तक-जनांचा प्रवाहो
पुस्तक-जनांचा प्रवाहो चालला
लेखक-विनय हर्डीकर.
हेलबॉय, अभिनंदन!
हेलबॉय, अभिनंदन!
मंडळी, द्यायचं का पुढचं कोडं?
मंडळी, द्यायचं का पुढचं कोडं?
संयोजक, धन्यवाद.येऊ द्यात
संयोजक, धन्यवाद.येऊ द्यात पुढचे कोडे
अभिनंदन हेलबॉय हो द्या पुढचं
अभिनंदन हेलबॉय
हो द्या पुढचं कोडं (कामे गुंडाळून म्हणून तर वेळ काढलाय :फिदी:)
काय योगायोग आहे च्यामारी
काय योगायोग आहे च्यामारी अकरा कोटी गॅलन पाणी पण ७८लाच प्रसिद्ध झालय. आणि इंदिरा गांधी सोडल्यास सगळे क्लु जुळत आहेत.. अकरा कोटी (बरीच माणसे), पाणी, पळणार्या माणसाचे चित्र (खाणीतली एक्झिट), एक काळाकुट्ट माणुस चालतोय (कोळसाखाणीतला कामगार)
(No subject)
केतकरवहिनी - उमा कुलकर्णी केट
केतकरवहिनी - उमा कुलकर्णी
केट + कर + वही + नी
भारी माझी बुद्धी गंजली..
भारी
माझी बुद्धी गंजली.. कामे करावीत झालं!
मला माहीत नाही बरोबर आहे का
मला माहीत नाही बरोबर आहे का ते ? जस्ट गेस.
बरोबरच वाटतय!
बरोबरच वाटतय!
सामी, अभिनंदन!
सामी, अभिनंदन!
सामी >> मस्तच अभिनंदन
सामी >> मस्तच अभिनंदन
सामी, अभिनंदन! तुस्सी ग्रेट
सामी, अभिनंदन! तुस्सी ग्रेट हो.
अरे व्वा !! मला आज खूप खाऊ
अरे व्वा !! मला आज खूप खाऊ मिळाला. धन्यवाद संयोजक.
धन्यवाद स्मित.
धन्यवाद शोभा.
धन्यवाद शोभा.
सामी..... गॉश्श !!! जवरा शोध.
सामी.....
गॉश्श !!! जवरा शोध. मी स्वतःला केटचा चाहता समजतो, पण ह्या केटबाई "वहिनी" म्हणून समोर ठाकतील ही बाब स्वप्नातही आली नसती. अभिनंदन.
संयोजक यांच्या कल्पकतेलाही मनमुराद दाद दिलीच पाहिजे.... विशेषतः 'नी' बाबत.
अशोक पाटील
मला आज खूप खाऊ
मला आज खूप खाऊ मिळाला.>>>>>>>>>>>>सामी जास्त खाऊ नये.:डोमा: इकडे पाठव.
सामी, लै भारी.
सामी, लै भारी.
मला पण केट ला वहीनी
मला पण केट ला वहीनी म्ह्ट्ल्यासारखे वाटतेय
सामी जास्त खाऊ नये >> अग शोभा सगळा वर्च्युअल खाऊ. काश या पु-या ख-या असत्या
धन्यवाद अशोकजी, मामी.
सामी, अभिनंदन .
सामी, अभिनंदन .
लोकहो, नवीन कोडं -
लोकहो, नवीन कोडं -
चक्रव्यूह - श्री. ना. पेंडसे
चक्रव्यूह - श्री. ना. पेंडसे
Pages