Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sahi gugli. To Chandra nahi
Sahi gugli. To Chandra nahi he kalat hote tarihi.
Bharat yanche abhinandan
अभिनव संकल्पना! उपक्रम आवडला
अभिनव संकल्पना! उपक्रम आवडला एकदम!
रच्याकाने - पुस्तक कोणत्याही भाषेतले असणार का, फक्त मराठीतले?
Geetanjali - ravindranath
Geetanjali - ravindranath tagore
Chhan ahe upkram. (far
Chhan ahe upkram. (far dokyala shot kodi deu naka pan :-P)
ज्ञानेश्वरी - संत ज्ञानदेव.
ज्ञानेश्वरी - संत ज्ञानदेव.
हर्पेन - मराठी पुस्तकेच
हर्पेन - मराठी पुस्तकेच घेतलेली आहेत.
HH - गीतांजली नाही. पुस्तक २००७ मधले आहे.
बर्ट्रांड रसेल विथ देशी
बर्ट्रांड रसेल विथ देशी फिलॉसॉफी - बब्रुवान रुद्रकंठावार.
चित्रांवरूनचे क्लू:
ब्रिटिश झेंडा, नोबेल, बाजूला पुस्तके म्हणजे नोबेल इन लिटरेचर.
त्यावरून शोधले ब्रिटिश नोबेल विजेते. चर्चिल, किपलिंग, रसेल वगैरे. गीता आणि ऋग्वेदाची सुरुवात म्हणजे भारतीय धर्मग्रंथ वा तत्त्वज्ञान. (फिलॉसॉफी.)
मग टण्याने टाकलेले परीक्षण आठवले.
श्रध्दा - अभिनंदन! तुम्हाला
श्रध्दा - अभिनंदन!
तुम्हाला अचूक उत्तराबद्दल मिळत आहे -
Bhari Shra abhinandan
Bhari
Shra abhinandan
श्रद्धा ... ____/\____ लै
श्रद्धा ... ____/\____ लै भारी.
धन्यवाद संयोजक. लै भारी होते
धन्यवाद संयोजक. लै भारी होते हे कोडे. अजून अशीच येऊ देत.
मामी, इ सब क्लूलेस की किर्पा हय.
मस्त खेळ. नविन क्लू कुठेत?
मस्त खेळ. नविन क्लू कुठेत?
कोडी मस्त आणि बक्षिसं त्याहून
कोडी मस्त आणि बक्षिसं त्याहून मस्त
मामी, इ सब क्लूलेस की किर्पा
मामी, इ सब क्लूलेस की किर्पा हय.
<<
अॅऽक! क्लूलेस खेल्नेसे इसब होता है का?
(No subject)
निरगाठी, चंद्रिके ग सारिके ग
निरगाठी, चंद्रिके ग सारिके ग (हे आपलं उग्गाच सहभाग घेण्यासाठी म्हणून :फिदी:)
कविन हेच लिहीणार होतो आणि मला
कविन हेच लिहीणार होतो आणि मला वाटते हे बरोबर आहे कारण ६ फीट मनोरमा चित्रपटात सारीका पण आहे! (सचीन-सारीका वाली सारीका! :))
संयोजक पुढचा क्लू आणि कविनचं
संयोजक पुढचा क्लू आणि कविनचं बक्षिस कुठे आहे?
मला वाटतं कविनचे बरोबर असावं
मला वाटतं कविनचे बरोबर असावं
मस्त खेळ. बक्षिसे भारीच.
मस्त खेळ. बक्षिसे भारीच.
बरोबर उत्तर आहे - निरगाठी आणि
बरोबर उत्तर आहे -
निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग
लेखिका:गौरी देशपांडे
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
कोडं सोडवा, बक्षिस मिळवा..
कोडं सोडवा, बक्षिस मिळवा..
मुलं खो-खो खेळताएत, सिंह,
मुलं खो-खो खेळताएत, सिंह, समुद्र ???
खोगीर भरती- पुलं खोखो सिंह -
खोगीर भरती- पुलं
खोखो
सिंह - गीर
समुद्र- भरती
मैत्रेयी, सहीच!
मैत्रेयी, सहीच!
सहीच
सहीच
एम्टी भारी!
एम्टी भारी!
एकाच पुस्तकाचं नाव आहे का ?
एकाच पुस्तकाचं नाव आहे का ? मला तीन वाटली.
शाळा
गोष्ट मेंढा गावाची ( 'आमच्या गावी आम्हीच सरकार' अर्थात राजाची सत्ता झुगारुन दिलेल्या गावाची गोष्ट, जंगलाचा स्वामित्व हक्क मिळवणे - सिंह- जंगलचा राजा )
समुद्र / समुद्रापारचे समाज ( सगळ्या पुस्तकांचे लेखक मिलिंद बोकील )
मैत्रेयी भारी. हेच असणार
मैत्रेयी भारी. हेच असणार
अभिनंदन मैत्रेयी
अभिनंदन मैत्रेयी
Pages