सवलत

Submitted by समीर चव्हाण on 14 February, 2013 - 03:54

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून आहे सैरसपाटा
हीच असावी बरकत बहुधा

बरीच झाली दुनियादारी
गत अपुली फसल्यागत बहुधा

कळायचे जे कळून चुकले
येणारा क्षण सवलत बहुधा<<<

अतिशय सहज आणि सुंदर शेर

बरकत आणि सवलत सर्वाधिक आवडले
अख्खी गझल नेहमीप्रमाणे अद्वितीय व सुंदर !

बहुधा चा नेमका अर्थ व त्याच्या अर्थःछटा मला माहीत नाही पण याच रदीफची माही एक गझल केलेली
त्यात काही शेर असे होते......

गाय फोडी हाय हंबरडा असा का
वासरे स्तन्याकडे गेलीत बहुधा

वादळाने सोडले नाही तिलाही
एक बुंधा र्‍हायचा वेलीत बहुधा

पुनःप्रत्ययाबद्दल धन्स समीरजी Happy