Submitted by के अंजली on 3 February, 2013 - 11:56
उन्हे उतरताना..
एक एक कवडसा..
मंदावत जातो.
जाऊन साठतो.
अंधाराच्या पार तळाशी..
रात्रीच्या गुजगोष्टी करुन..
पुन्हा येतात..एक एक करीत..
रामाच्या प्रहरी..
उमलतात..
प्रफुल्लीत टवटवीत..!
आणि आपण म्हणतो..
दिवस उजाडला..!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Good.
Good.
(No subject)
सुर्रेखच...
सुर्रेखच...
वाह
वाह
छान आवडली .
छान आवडली .
(No subject)
मस्त
मस्त
कल्पना चांगली आहे. दुसर्या
कल्पना चांगली आहे.
दुसर्या खंडात एखादा शब्द मिसिंग आहे का ?
छान कल्पना.
छान कल्पना.
(No subject)
मस्त कल्पना !
मस्त कल्पना !
हा निष्कर्ष आहे की सिद्धांत?
हा निष्कर्ष आहे की सिद्धांत?
(No subject)