Submitted by विडंबनराव on 25 January, 2013 - 22:31
समीर चव्हाण यांच्या गझलेवरून सुचलेले...
नाव काढू नकोस चकण्याचे..
कोण देणार बील साल्याचे ?
खरडू दे, खरडतो तशा गझला
काय कारण तुला पचकण्याचे....
टुरटुरावेस तू हवे तेंव्हा
हे कशाला निमित्त दाण्याचे
विश्व घोटाळतेच, चढली की..
शोध आता ठिकाण थार्याचे
गझल सांडून मोकळे व्हावे
होत नाही निदान झाड्याचे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
हे विडंबन वाचून विडंबनराव कोण
हे विडंबन वाचून विडंबनराव कोण आहेत याचा व्यवस्थित अंदाज आला आहे
हझलकार माहिर दिसतोय. कारण
हझलकार माहिर दिसतोय.
कारण वृत्त तसे बिकट आहे.
खरडू दे, खरडतो तशा गझला
काय कारण तुला पचकण्याचे
गझलांचा कारखाना काढणा-यांना लागू.
असो, वर खरडु दे हवे वृत्तपूर्तीसाठी.
शेवटी बिल (बील नाही) द्यायला बरेच आहेत.
टुरटुरावेस तू हवे तेंव्हा हे
टुरटुरावेस तू हवे तेंव्हा
हे कशाला निमित्त दाण्याचे
विडंबनराव,
समीरशी सहमत. वृत्त गडबडले आहे. नीट लिहा.
>> शेवटी बिल (बील नाही) द्यायला बरेच आहेत. << असे होते होय. मी चकण्याचा अर्थ बनणे असा घेतला होता. त्यामुळे बील चा संबंध असा जाणविला नव्हता. हम्म्म...
के.गो की काय?
के.गो की काय?
मिपावरुन हाकलेले ऐसी अक्षरे
मिपावरुन हाकलेले
ऐसी अक्षरे नाही पचले
मीमराठी नाही सापडले
दररोज माबोस विडंबले :खीखी:
आवडले
आवडले