कॉफी पेंटींग-१

Submitted by अंतरा on 20 January, 2013 - 09:20

मी केलेली कॉफी पेंटींगः
कशी आहेत ते नक्की सांगा..
1)
pcr1.jpg

2)
p5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे नक्की कसं केलय? आयमीन कॉफीपेंटिंगबद्दल अजून जरा माहिती द्याना.

हे काही आहे ते मात्र अप्रतिम आहे. Happy

मला वाटतं कॉफी पेंटींग म्हणजे नेहमीचे रंग वापरण्याऐवजी कॉफी पाण्यात मिसळून शेड्स तयार करणे आणि त्याने चित्र रंगवणे. बरोबर आहे का अंतरा?

कॉफी कलरच मुळात खूप रिच आणि रॉयल आहे, त्याच्या सगळ्या छटाही तितक्याच अप्रतिम तरल वाटतात. दोन्ही चित्रे रंगछटांसह अप्रतिम!

सही

कसले भारी आहे हे!!!

चित्र काढायचे आणि त्यावर कॉफी ओतायची असे काही आहे का? Proud लवकर माहिती द्या.

Pages