Submitted by समीर चव्हाण on 12 January, 2013 - 03:11
...
कुठे धागा मिळेल का शोधतोय
मग चालत राहता येईल निवांत
रस्ता मिळेल त्याप्रमाणे
...
कुठून चाललोय कुठे?
कोण कुणाला घडवतेय प्रवास?
शरीर तर शरीर, ही इंद्रियंही ठरवत नाहीत ना आपली दिशा
...
असंख्य चिलटं झालीत
फार वेळ झालीय
ह्या दिव्याखाली थांबायला नको आता
...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शरीर तर शरीर, ही इंद्रियही
शरीर तर शरीर, ही इंद्रियही ठरवत नाही(त) ना आपली दिशा >>> क्या ब्बात?
मस्तच!
शामशी सहमत...
शामशी सहमत...
दोघांचे धन्यवाद. शाम, आपली
दोघांचे धन्यवाद.
शाम, आपली सूचना पटली. धन्यवाद.
झक्कास तिन्हीही .
झक्कास तिन्हीही .
फारच सुंदर.
फारच सुंदर.
असंख्य चिलटं झालीत फार वेळ
असंख्य चिलटं झालीत
फार वेळ झालीय
ह्या दिव्याखाली थांबायला नको आता
<<<
सुंदर
असंख्य चिलटं झालीत फार वेळ
असंख्य चिलटं झालीत
फार वेळ झालीय
ह्या दिव्याखाली थांबायला नको आता
<<<
सुंदर
अगोदर वाचली होतीच, नव्याने आवडली.
कविता आवडल्या विशेषत :
कविता आवडल्या विशेषत : पहिली
तिसरी जास्त छान वाटली बाकी २
तिसरी जास्त छान वाटली बाकी २ नाहीत आवडल्या फारश्या
क्षमस्व
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
पहिली कविता खूपच उंचीची आहे.
पहिली कविता खूपच उंचीची आहे. जबरदस्त आशय.
तिन्ही कविता आवडल्या.