Submitted by भुंगा on 9 January, 2013 - 22:24
मंगेश पाडगावकर (कवी), पु.ल. देशपांडे (संगीतकार) आणि पं जितेंद्र अभिषेकी (गायक) यांना स्मरून.....
(चु.भू.द्या.घ्या.)
शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले.....
प्रथम तुला पिंग केले आणि
घडू नये ते घडले,
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले.
छंद नवा बोटांस मिळाला
मेसेज नवे, स्टेटसही निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
काम जरा गडबडले......
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले.
भर दिवसा अन मध्यान्ह राती
फोन सदा घेऊनी हाती
प्रोफाईलमध्ये तुझ्या स्टेटस पाहूनी
तिथेच मन घुटमळले.....
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले.
शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले.....
प्रथम तुला पिंग केले आणि
घडू नये ते घडले,
व्हॉट्स-अॅपच्या पलिकडले...........!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्याच दिवसांनी लिहिलेय
बर्याच दिवसांनी लिहिलेय इथे....
मूळ कडवी दोनच आहेत म्हणून दोनच ठेवलीत...... बाकी वाढवलेले नाही.
"व्हॉट्स-अॅपच्या
"व्हॉट्स-अॅपच्या पलिन्हान्साफो"
हे मुद्दाम आहे का भुंगा?? की टायपो?
धम्माल.......
धम्माल.......
ओह्ह...... कीबोर्ड गंडलाय.
ओह्ह...... कीबोर्ड गंडलाय. धन्स इंद्रधनू
kal tar mala mhane kam
kal tar mala mhane kam ahe....
Ata kalal mala kai kam te
रिया माऊली काम करतानाच सुचतं
रिया माऊली काम करतानाच सुचतं असलं काहीतरी
Kavitebaddal nai, status
Kavitebaddal nai, status pahanya babat bolatey
मस्त!
मस्त!
जबरी
जबरी
(No subject)
हाहा
हाहा
लै भारीए रे.......
लै भारीए रे.......
व्हॉटस-अॅप पलिकडले
व्हॉटस-अॅप पलिकडले >>>>
भुंग्स, वानरांच्या पलिकडले काय शोधतोयस ?
सॉलिड भारी मिलिंद
सॉलिड भारी मिलिंद
भुंग्या, तुझा गुंजारव काही
भुंग्या,
तुझा गुंजारव काही संपत नाही! आपल्या नावाला जागतोयस! लगे रहो!
हा हा हा!
भुंग व्हॉटस-अप भारीये.
भुंग व्हॉटस-अप भारीये.
भुंग्या ...मस्तच गजल
भुंग्या ...मस्तच गजल
मस्तच!
मस्तच!
भारी आहे हे भुंग्या
भारी आहे हे भुंग्या
लै ब्येश्ट!
लै ब्येश्ट!
भुंग्या जमलंय राव! मस्त!
भुंग्या जमलंय राव! मस्त!
भुंग्या.... डोक्याला आल्या
भुंग्या.... डोक्याला आल्या मुंग्या...
जबरी काव्यडंबन..
बैष्टम
बैष्टम
मस्त
मस्त
सर्वांचा आभारी आहे.....!
सर्वांचा आभारी आहे.....!