Submitted by बब्बन on 27 December, 2012 - 01:49
येत्या २२-२३ ला राजगडावर जाण्याचा योग आला...काही निवडक प्रची तुमच्यासमोर सादर करत आहे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर प्रचि प्रचि ३: संजिवनी
सुंदर प्रचि
प्रचि ३: संजिवनी माचीचा धुक्यातील अँगल मस्तच
लय भारी प्र ची !! छानच
लय भारी प्र ची !!
छानच
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
राजगड कित्यिंदा पाहिला तरी
राजगड कित्यिंदा पाहिला तरी कमीच!!!
मस्त... !!! ३ रा खासच आलाय
मस्त... !!!
३ रा खासच आलाय
सुंदर सुंदर फोटो.
सुंदर सुंदर फोटो.
राजगड.. मिलके भी हम ना मिले
राजगड.. मिलके भी हम ना मिले तुमसे ना जानेक्यू.... असेच काहीतरी राजगड भेटीबद्दल म्हणता येइल.. मस्त फोटो !
सुंदर !
सुंदर !
राजगडावर खडे पसरले
राजगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी...हिरे माणके ती आम्हाला दुसरी दौलत नाही...जय शिवराय जय रौद्रशंभो !!!
सुरेख फोटो
सुरेख फोटो
मस्त रे
मस्त रे
मस्तच.... माझा जाण्याचा योग
मस्तच....
माझा जाण्याचा योग कधी येणार कुणास ठाऊक...
पिवळी फुल तर खासच
पिवळी फुल तर खासच
मस्तच फोटो
मस्तच फोटो
सुरेख फोटो
सुरेख फोटो