Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 14 December, 2012 - 07:42
केला तर TimePass, घेतला तर ध्यास आहे
कुठे कुणाचा सहवास तर कुठे कुणाचा श्वास आहे
कुठे गुंतलय ह्रुदय, कुठे फक्त खेळ आहे
केला तर व्यवहार, मानलं तर प्रेम आहे
सोडलं तर गप्पा, मानलं तर मनीचं गुज आहे
झाला तर त्रास, ऐकलं तर सुंदर गीत आहे
Break-Up, Relationship ही नाटकं, खरी ती प्रीत आहे
भोग नाही, तर त्याग ही प्रेमाची जीत आहे
ये बाहेर चौकटींच्या, जगाची रीत ही आहे
सोड तुझा ego थोडा, मनात फक्त मी आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे,लिहीत रहा. पुढच्या
छान आहे,लिहीत रहा.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
धन्यवाद विभाग्रज
धन्यवाद विभाग्रज
छान,आणि शुभेच्छा!
छान,आणि शुभेच्छा!
वा छाने....
वा छाने....
आभारी आहे
आभारी आहे