साहित्य :-
एम सील, कि-चेन साखळी , फेविक्रील रंग, वोर्निश , ब्रश
कृती :-
एम -सील प्रथम एकत्र करून घ्यावे. चांगले मळून त्याचा गोल तयार करावा.
एकत्र झाल्यावर ते साधारण पंधरा मिनटानी हळू हळू घट्ट होत जाते.
ते घट्ट होण्या आधीच त्याचे एक मोठा गोळा व पाच लहान गोळे बनून घावेत.
मोठ्या गोळ्याला आकार देऊन त्याची पाठ तयार करून ती चांगली सुकू द्यावी .
बाकीचे खूप छोटे गोळे घेऊन त्याचे पाय , डोके व शेपटी बनून घावी .
हे अवयव झल्यावर लगेच पाठीला चिटकऊन घ्यावे. कोणत्याही गमचा वापर न करता एम-सील नेच ते चीटकतात.
कासव पूर्ण वाळण्या आधी त्याची शेपटी निट दुमडून घ्यावी कि जेणेकरून त्यात चेन अडकवता येईल .
पूर्ण वळायला एक दिवस लागतो. त्या नंतर फेविक्रील रंगाने रंगून घावे.
रंग सुकले कि मग शेवटी वर्निश चा एकाच हात मारावा. वर्निश सुकायला साधारण एक ते दोन दिवस जातात.
ते निट सुकले कीच चेन शेपटीत अडकून घ्यावी .
झाले कासव तयार.
सूचना :-
एम सील वापरताना काळजीपूर्वक वापरावे. एकदा का ते कडक झाले तर त्याला कोणताही आकार देत यॆत नाही.
आणि त्यापासून बनवलेली कोणतीही गोष्ट हि वजनाने थोडी जडच असते.
मग.........आवडले का कासव ??????
मस्त आहे की
मस्त आहे की
छानच !
छानच !
क्युट आहे. रंगसंगती पण आवडली.
क्युट आहे.
रंगसंगती पण आवडली.
मस्त
मस्त
मस्त
मस्त
छान आहे... करुन पाहिले
छान आहे... करुन पाहिले पाहिजे...
मस्त झाल्ये कीचेन !
मस्त झाल्ये कीचेन !
क्युट आहे !
क्युट आहे !
आवडल
आवडल
गोडुलं आहे एकदम
गोडुलं आहे एकदम
मस्त
मस्त
क्युट आहे.. हसणारं कासव आहे
क्युट आहे.. हसणारं कासव आहे का? शेवटच्या फोटोत नीट दिसत नाहीये.
मस्त.
मस्त.
छान झाली आहे!
छान झाली आहे!
Cute
Cute
वा! मस्त आहे, आयडिया आणि कासव
वा! मस्त आहे, आयडिया आणि कासव दोन्ही.....
मस्त!
मस्त!
mast
mast
क्युट!
क्युट!
खासच.
खासच.
क्यूट दिसतेय.
क्यूट दिसतेय.
वाह !
वाह !
मस्तच !!!
मस्तच !!!
मस्तच दिस्तंय कासव!!
मस्तच दिस्तंय कासव!!
व्वा!! मस्तच. कासव छानच झाले
व्वा!! मस्तच. कासव छानच झाले आहे.
मस्तय. मी आधी नाव कासवाचं
मस्तय.
मी आधी नाव कासवाचं चिकन असं वाचलं
क्यूट!
क्यूट!
सुरेख जमलंय!
सुरेख जमलंय!
मस्त
मस्त
खूपच छान. मी पण आधी कासवाचे
खूपच छान. मी पण आधी कासवाचे किचन असेच वाचले.
Pages