Submitted by अनिल तापकीर on 3 November, 2012 - 23:38
धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता. __/|\__
छान कविता. __/|\__
धन्यवाद्,विजयजी.
धन्यवाद्,विजयजी.
हि कवित मि तुमच्य नावाने
हि कवित मि तुमच्य नावाने माझ्या facebook वर पोस्ट केली की चालेल का?
याला घणाघाती चाल लावा. आणखी
याला घणाघाती चाल लावा. आणखी मजा येईल.
>>याला घणाघाती चाल लावा. आणखी
>>याला घणाघाती चाल लावा. आणखी मजा येईल.
आणि काही तोफांची सलामी देखील !
हर हर हर महादेव......
हर हर हर महादेव......
छान आहे कविता ,
छान आहे कविता ,
स्वप्निल्,प्रजक्ता,विभाग्रज्,
स्वप्निल्,प्रजक्ता,विभाग्रज्,जोशीसाहेब्,नि महेश धन्यवाद
खुप छान
खुप छान
धन्यवाद आदिनाथ
धन्यवाद आदिनाथ
चाल लावाच प्लीज कविता म्हणून
चाल लावाच प्लीज
कविता म्हणून सांगावेसे वाटते
१)यमके अधिक चांगली यायला हवी होती
२)काव्य अजून पुढे नेता आले असते ..
३)पोवाडा असता तर .........अहाहा काय मजा अली असती राव!!
..............असो आहे तेही छानच आहे. आवडले
धन्यवाद वैभव, अरे ........
धन्यवाद वैभव,
अरे ........ क्षमस्व मित्र म्हनुन अरेतुरे बोलतो. तर मि काय म्हणत होतो संगितातिल ज्ञान मला नाहि पण तुला जमत असेल तर नक्की चाल लाव आनि ही सहज बसल्या बसल्या लिहिलि होति. पोवाडा लिहायचा प्रयत्न करणार आहे