Submitted by Yo.Rocks on 10 December, 2012 - 12:29
कोकणात मालवण मध्ये फिरताना आड आलेल्या वा सोबत देणार्या नद्यांचे काही निवडक फोटो..
प्रचि १ :
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४ : मायबोलीकर बित्तुने दिलेला 'आउट ऑफ बाउंड ईफेक्ट ' !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!!!!!!!
सुंदर!!!!!!!
मस्तच रे .. शेवटचा इफेक्ट
मस्तच रे .. शेवटचा इफेक्ट जबरी आहे
मस्त आहेत सर्वच फोटो.
मस्त आहेत सर्वच फोटो.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
सुरेख आहेत सगळे फोटो.
सुरेख आहेत सगळे फोटो.
@दिनेशदा >>तो मस्तच प्रयोग
@दिनेशदा
>>तो मस्तच प्रयोग केलाय बित्तु ने. खरंच असं प्रत्यक्षात एका जगातून दुसर्या जगात वल्हवत जाता आले पाहिजे.
>>+१
सगळीच प्रचि उत्तम.
खुप छान!
खुप छान!
लयी भारी
लयी भारी
शेवटच्या फोटोचे ईडिटींग मस्त
शेवटच्या फोटोचे ईडिटींग मस्त ...
मला खुप आवडले.....
जरा कृती सांगितली तर बर.........
बाकी फोटो सुध्दा मस्त.
यो खरच रॉक्स शेवटचा जबरदस्त.
यो खरच रॉक्स
शेवटचा जबरदस्त. होडी खरच त्या फ्रेममधे शिरतेय असेच वाटतेय.
मस्त
मस्त
मसुरे गावी माझ माहेर आहे.
मसुरे गावी माझ माहेर आहे.
फार सुंदर! कोकण खरच फार फार
फार सुंदर! कोकण खरच फार फार सुंदर आहे!
मस्त फोटो रे!!
मस्त फोटो रे!!
मस्तच..
मस्तच..
Pages