अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा स्वतःलाच क्युटी म्हणवुन घेत आहेत. तरी मी नम्रपणे सांगु इच्छिते की मी टपरीवरल्या क्युटीकडे बघत नव्हते Wink

>>नशीब फक्त पानटपरीच लक्षात आली आणि वर माडीवर लक्ष गेलं नाही ते. >> नीचे पान की दुकान उपर गोरी का मकान हे गाणं आवडतं मला Wink

या बाफवर ए वे ए ठि शी संबंधित पोस्ट टाकतोय त्याबद्दल क्षमस्व Happy
सिंडीमावशीची बस दारावरून जाणार असेल तर आम्ही येऊ. जानेवारीतला कुठलाही शनिवार रविवार चालेल.

Aata sambandhala dharunach bolat aahat ter te shrikhandacha wisaru naka GS. Happy

जीय्स, Lol एक डाव माफ.
श्रीखंडाला आमच्या बशीत जागा मिळणार न्हायी.>> मग कपातुन आणा , बाटलीतुन आणा. Happy

तीन रंगी डोसे, पुलाव कोण करतंय? सिंडीने जमल्यास तिरंगी उ मो करावेत. कधीपासून तिला गटगला आणायचे आहेत पण मुहूर्तच लागत नाहीये Wink

Pages