युजर मॅन्युअलसाठी येणारा खर्च

Submitted by चिन्नु on 3 December, 2012 - 21:28

एका website च्या features/application साठीच्या user manual चा खर्च कसा calculate करावा?
e.g no of features? no. of pages of manual? or times required to put it together? (per hour basis)

कुणी हे काम करत असल्यास/माहीत असल्यास कृपया market rate/price देखील सांगणे.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या प्रकार एकरता येईल चिन्नु

त्याचा उपयोग कोण आणि कसा करुन घेणार आहे. त्यांचा फायदा.
पर अवर (कामासाठी लागलेले मानवी तास)
फिचर्स
अ‍ॅडवान्स युजर / रेग्युलर युजर

शेवटी कुठल्याही प्रकारे चार्ज केले तरी त्याचं जस्टिफिकेशन देता येणे महत्वाचे. Wink

मी टेक्निकल डॉक्युमेन्टस बनवली आहेत पण ती सगळी कामाचा भाग म्हणून.

थँक्स बागुलबुवा.
रेग्युलर युजर मॅन्युअलच, अस्तित्वात असलेल्या web application साठी त्या website वरच असणार आहे. targetted audience regular user/visitor असणार.

Happy त्यांची ऐपत नाही हो माहीत!
technical documents साठी किती लागतील हा विचार कधी डोक्यात आला नाही आजवर.

डॉक्युमेंटेशन तयार करणे, (हेल्प फाईल) हे ही अ‍ॅप्लिकेशन लिहिण्याचाच भाग म्हणून त्याच रेटने चार्ज करतात ना? अमुक तास लागले, त्याप्रमाणे प्रतितास अमुक पैसे असे?