Submitted by गिरीविहार on 17 November, 2012 - 06:08
रसपच्या जब तक है जान च्या चित्रपट परिक्षणाच्या जागेवर सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभच्या पंख्यांची चांगलीच जुंपलीय... पण तेथे हे संवाद-प्रतिसंवाद संयुक्त नाहीत... कारण तो धागा चित्रपट परिक्षणाबद्द्ल आहे.
त्या विषयावर बोलायला अन लिहायला मी हा धागा काढलाय... ज्या कोणाला सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभ बद्दल (असल्यास अजुन कोणी सोम्या-गोम्या..) जे काही बोलायचे असेल ते येथे बोला....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अब आयेगा मजा. गिरी,
अब आयेगा मजा.
गिरी, सलमान्-शाहरूखमधे आमिर का नको? तो पण खानत्रयींमधलाच आहे की. त्याच्या पण पंख्यांना लिहिता येइल इथे.
गिरी, सलमान्-शाहरूखमधे आमिर
गिरी, सलमान्-शाहरूखमधे आमिर का नको? तो पण खानत्रयींमधलाच आहे की. त्याच्या पण पंख्यांना लिहिता येइल इथे. स्मित >>>>> +१
सल्लु निर्विवाद
सल्लु निर्विवाद
माझी आवड, १. अमिरखान २.
माझी आवड,
१. अमिरखान
२. सलमानखान
३.
नंदिनी, बदल केलाय, आता काय
नंदिनी, बदल केलाय, आता काय गोंधळ घालायचा तो घाला...
अरेच्चा स्कोप वाढवला का
अरेच्चा
स्कोप वाढवला का ?
अमिताभची आजच्या नायकांशी केलेली तुलना अस्थानी वाटते. मग दिलीपकुमार का नको ?
तिन्ही खानात आमीर अभिनयात सर्वश्रेष्ठ आहे. सलमानला एंटरटेनर म्हणून पाहीलं जातं, तर शाहरूख चांगल्या बॅनरच्या सिनेमात हिट जातो असा अनुभव आहे. एकट्याच्या बळावर तो कमी पडतो.
आता काय गोंधळ घालायचा तो
आता काय गोंधळ घालायचा तो घाला... >>>
१० सलमान खान+१० आमिर खान + १०
१० सलमान खान+१० आमिर खान + १० शाहरूख खान + (आताचे सर्व हीरो) = अमिताभ बच्चन. कोइ शक???
१० सलमान खान+१० आमिर खान + १०
१० सलमान खान+१० आमिर खान + १० शाहरूख खान + (आताचे सर्व हीरो) = अमिताभ बच्चन. कोइ शक??? >> +१०
फक्त
त्यातून तुषार कपूर आणी उदय चोप्रा वजा करा . नाहीतर बेरीज निगेटीव्ह मधे जाईल
संजीवकुमारने अमिताभ +
संजीवकुमारने अमिताभ + धर्मेन्द्र या दोघांनाही वीस हजार रुपयात कामावर ठेवलेलं (शोले). हे फक्त संजीवकुमारलाच जमू शकले. म्हणून संजीवकुमारच ग्रेट.
बाळांनो येतो जरा फिरून.
बाळांनो
येतो जरा फिरून. चाचीने कामाची यादी दिली आहे. चांगली दंगल झाली पाईजेल
हा......कमल हसन ग्रेट....त्या
हा......कमल हसन ग्रेट....त्या च्या सारखे प्रयोग कुणी केलेच नाहीत...
.
अमिताभ हे सुध्दा त्यांचा तरूण नायक लोकांनी नाकारल्यावर...चरीत्र भुमिकेकडे वळले..(वळवले) तेव्हा कुठे त्यांनी विविध भुमिका केल्यात आणि मिळालेल्या संधीचे सोने केले......
नाना पाटेकर यांची
नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया...
'हिन्दी चित्रपट म्हनजे नुसती 'खाना'वळ झाली आहे ! "
वाट्टेल ती कामे
वाट्टेल ती कामे केल्यावरसुद्धा त्यांचे सिनेमे पाहून 'ते'च कसे ग्रेट ह्यावर हमरातुमरीवर येणार फॅन ग्रेट
असाम्या
असाम्या
असामी: अगदी अगदी!
असामी: अगदी अगदी!
आल्ल रास्कलाज... माईंड
आल्ल रास्कलाज... माईंड इट!
अमिताभशेजारी फक्त रजनी.. बाकी पाचोळा ..!!
अमिताभशेजारी फक्त रजनी.. बाकी
अमिताभशेजारी फक्त रजनी.. बाकी पाचोळा ..!! >>>> हेम...
बाकीच्यांनी स्वतःच्या जखमेवर मलम चोळा...
उत्तरः अमिताभ. (म्हातारा)
उत्तरः अमिताभ.
(म्हातारा) इब्लिस
गिरीभाऊ.. जल्ला तुला काय आज
गिरीभाऊ.. जल्ला तुला काय आज काम नाय काय रे...
हेम, सेना...
ह्या धाग्यावर मतदान करा. दूध
ह्या धाग्यावर मतदान करा. दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा
सैफ नाही ह्या यादीत?
सैफ नाही ह्या यादीत?
बच्चनच ग्रेट.
बच्चनच ग्रेट.
अंय पब्लिक्लोग, उर्जाबेन के
अंय पब्लिक्लोग,
उर्जाबेन के धागे का वोटींग तिसरे नंबर के लिए है.. समझा क्या!..
राहुल रोय = अमिताभ + आमिर
राहुल रोय = अमिताभ + आमिर +शाहरुख + सलमान + दिलिप + देव + राजेश
आहे कोणाची बिशाद !
राहुल रोयशी स्पर्धा करणारा एकच नट आला - त्याने एकाच सिनेमात काम करुन त्याचे मोठेपण दाखवले - किशनकुमार!
राहुल रोयशी स्पर्धा करणारा
राहुल रोयशी स्पर्धा करणारा एकच नट आला - त्याने एकाच सिनेमात काम करुन त्याचे मोठेपण दाखवले - किशनकुमार!>>>>>:हहगलो:
कमाल खान = १० राहुल रोय
कमाल खान = १० राहुल रोय
अचं कचं ? तो अजून एक आलावता
अचं कचं ? तो अजून एक आलावता की. परप्रांतीय वादानंतर 'कमालखान' होतं का त्याचं नाव ?
हो बाबु, तो देश द्रोही
हो बाबु, तो देश द्रोही चित्रपट वाला ना?
http://www.youtube.com/watch?v=Z_BbwK7ZFRE
स्लार्टीने (कीअजून कुणी?)
स्लार्टीने (कीअजून कुणी?) "अचाट गाण्याच्या बीबीवर" एका हीरोची लिंक दिली होती. तो किशनकुमार आणि राहुल रॉयचा बाप होता. कुणाला आठवतंय का त्याचं नाव??
Pages