Submitted by एक प्रतिसादक on 4 November, 2012 - 03:12
दयाळू कविते
कृपाळू आहेसि
ठेविले मजसि
आनंदात ॥
नैराश्यात मन
रमवी तुझ्याशी
वैफल्य जगाशी
दावू नये ॥
कृपा अशी झाली
अंगणात तुझ्या
हासू आले माझ्या
ओठावरी ॥
तुझ्या आधाराने
खेळीमेळी राहू ।
तुझे गीत गाऊ ।
आनंदाचे ॥
(चाचांचा पहिला प्रयत्न )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बा कविते >>>कविता "ती" असते
बा कविते >>>कविता "ती" असते ना मग बा कसे ?
>>> बा कविते >>>कविता "ती"
>>>
बा कविते >>>कविता "ती" असते ना मग बा कसे ? <<<
वैभव,
गुजराथीत 'बा' म्हणजे आजी
चाचा, कविता आवडली.
चाचा,
कविता आवडली.
ज्ञानेश्वरांना आपण माऊलि
ज्ञानेश्वरांना आपण माऊलि म्हणतोच की!!!!