नमस्कार न्यु जर्सी (ईस्ट कोस्ट) कर्स,
सँडी येत आहे असे वाचले.
जर हे भारतीय वेधशाळेने सांगितले असते तर काही काळजी नव्हती. कारण त्यानी सांगितले वादळ येत आहे म्हणजे लखख उन पडते. (यावर उगाच भारत्/अमेरिका भांडणे कोणी करु नयेत. कारण काही दिवसापुर्वी त्यानी पुण्यातला पाउस संपला असे लिहिले आणि आमच्या बालेवाडीत वीजांच्या कडकडाटासह पाउस पडला आणि आमचा इन्वर्टर भिजला हा पुरावा आहे. असो)
न्यु जर्सीच्या वेदर चॅनेलचा मात्र अचुक अनुभव असल्यामुळे (त्यानी म्हटले आफ्टरनुन मधे स्नो सुरु होणार की १२:०१ ला पहिली स्नो फ्लेक जमिनिवर पडलेली पाहिली आहे) हे नक्की जरा डेंजरस असेल असे दिसतेय. कदाचित इनलँड ला कोस्टल एवढा धोका नसेलही पण तरी काळजी घ्या. आम्ही तिकडे असताना एकदा असेच स्टॉर्म येणार असे जाहिर झालेले पण ऐनवेळी त्याच्या "पाथ" मधे बदल होउन ते बाहेरच्या बाहेर निघुन गेले होते. यावेळीही तसे झाले तर बेस्टच.
बेस्ट ऑफ लक. टेक केअर..
>>सँडी येतोय नाही, "येते
>>सँडी येतोय
नाही, "येते आहे".
हो न्यू जर्सी स्टेट ऑफ
हो न्यू जर्सी स्टेट ऑफ इमर्जन्सी जाहिर झालेले आहे.
आज रात्रीपासून जोरदार वारा आणि पावसाची शक्यता आहे.
या हरिकेन्सला "गर्ली" नाव का
या हरिकेन्सला "गर्ली" नाव का देत असावेत?
बाकी काळजी आहेच, पाथ दिलाय त्याव्रुन वळेल वैगरे अस वाटत नाहि बाकी रामभरोसे !.
गर्ली असे नाही, A to Z नावे
गर्ली असे नाही, A to Z नावे ठरवताना एक मुलाचे-एक मुलीचे असे देतात.
मागचा राफा होता (Rafael), म्हणून ही सँडी. अलिकडे मुली जास्त डेंजरस झाल्यात आयरीन, इसाबेल, कॅट्रीना..
अलिकडे मुली जास्त डेंजरस
अलिकडे मुली जास्त डेंजरस झाल्यात >> यावर चक्क माबोवर एकमत होण्याची शक्यता आहे
या हरिकेन्सला "गर्ली" नाव का
या हरिकेन्सला "गर्ली" नाव का देत असावेत? >>> प्राजक्ता मायबोलीवरचे प्रतिसाद बघता तुला हा प्रश्न पडायला नको होता
माझे घ्रर न्यू जर्सी कोस्ट
माझे घ्रर न्यू जर्सी कोस्ट वरच आहे. जगलो वाचलो तर भेटू नाहीतर स्वर्गातल्या गटगला नक्की हजेरी लावेन.
गटग करायला आम्हीही स्वर्गातच
गटग करायला आम्हीही स्वर्गातच असणार हे गृहित धरलंय का?
एडिसनला रहाता ना विकु?
vijaykulkarni | 28 October,
vijaykulkarni | 28 October, 2012 - 22:53 नवीन
माझे घ्रर न्यू जर्सी कोस्ट वरच आहे. जगलो वाचलो तर भेटू नाहीतर स्वर्गातल्या गटगला नक्की हजेरी लावेन.
<<
अबे ओये!
तेरे कु कुच नै होने वाला. तेरेकू मांगतय तो एक बोक्ड्या और काट लेंगा तेरे लिये बक्रीद के नाम पर.
on a serious note. i think u will be having proper emergency contingencies planned. take care.
charge all ur batteries. all mobiles and lappies, have enough energy resources available, and stay safe. good luck.
बोटीतच बसा मग अत्तापासून विकु
बोटीतच बसा मग अत्तापासून विकु बरोबर बायका पोरं , प्राण्यांच्या , पक्ष्यांच्या जोड्या इ. घ्या
हसण्यासारखा बाफ नाहीये पण
हसण्यासारखा बाफ नाहीये पण मैत्रेयीचे पोस्ट वाचून च झाले मी.
सर्वांनी काळजी घ्या. विकु,
सर्वांनी काळजी घ्या.
विकु, नोह-२ व्हायचे असेल तर नीट डॉक्युमेन्टेशन ठेवा. म्हणजे नंतर दंतकथा का खरी? ती आर्क कुठे आहे? यावरून आर्किऑलॉजिस्ट्समधे मारामार्या नकोत
मै विकूज आर्क! विकु, बोटीचे
मै विकूज आर्क!
विकु, बोटीचे डायवर तुम्ही की आणखिन कोणी? आणखिन कोणी असेल तर ते मंगळसुत्र दाखवायचे लक्षात ठेवा.
मै, वरदा काळजी घ्या लोकहो.
मै, वरदा
काळजी घ्या लोकहो.
काळजी घ्या सर्वांनी. चार
काळजी घ्या सर्वांनी.
चार दिवसांनी वादळाचे थरारक अनुभव आम्हाला सांगा
बोटित बसताना माबोवरचे गाजलेले
बोटित बसताना माबोवरचे गाजलेले बीबी "विबासं", "अमेरिकेतील हळदीकुंकु आणी वाईन", "भिकार्यांना भीक द्यावी का?" "दहशतवाद", "बापू", वगैरे यू एस बी ड्राईव्ह वर कॉपी करून सोबत ठेवेन. उत्खननात सापडेल.
on a serious note , चार दिवस वीज असणार नाही हे गृहित धरून सारी तयारी झालेली आहे.
सगळ्यांनी काळजी घ्या
सगळ्यांनी काळजी घ्या
विकु माबोवरचे सारखे वर
विकु
माबोवरचे सारखे वर येणारे/असणारे बीबीपण घ्या. म्हणजे तुम्ही तरंगाल.
काळजी घ्या लोकहो.
काळजी घ्या लोकहो.
सर्वांनी काळजी घ्या रे... आणि
सर्वांनी काळजी घ्या रे... आणि इथे अप्डेट करत रहा.... प्लिज.
सँडी.
सँडिग्रस्तांना,
सँडिग्रस्तांना, हरिकेन-टोर्नेडो-ब्लिझ्झर्ड फ्री अॅट्लांटात येण्याचं जाहिर निमंत्रण!
विकु, यावेळी सँडी फ्लोरिडाला
विकु,
यावेळी सँडी फ्लोरिडाला फक्त लाडिक चापटी मारून गेली. त्यामुळे सगळं अलबेल आहे. तिकडे थु.फो. अॅक्शन होण्यापूर्वी बस करून इकडे या.
काळजी घ्या.... शुभेच्छा.
काळजी घ्या.... शुभेच्छा.
लेटेस्ट अपडेट्स काय आहेत?
लेटेस्ट अपडेट्स काय आहेत? काळजी घ्या लोकहो.
काळजी घ्या सर्व.
काळजी घ्या सर्व.
काळजी घ्या लोक्स, इकडे बसून
काळजी घ्या लोक्स, इकडे बसून सांगायला काय जातंय म्हणा, पण काळजी घ्या!
(बिल्वा - ही लिंक दिल्याबद्दल आभार)
पुढच्या वादळाचं नाव काय असेल
पुढच्या वादळाचं नाव काय असेल ?
काळजी घ्या !
पुढिलः टोनी वॅलरी विलिअम
पुढिलः
टोनी
वॅलरी
विलिअम
काळजी घ्या सगळेजण! कोस्टल आणि
काळजी घ्या सगळेजण! कोस्टल आणि इनलँड दोन्हीकडच्यांनी.
U गायब का ?
U गायब का ?
Pages