कंकालेश्वर ( प्रची छोटे करुन )

Submitted by प्रफ on 22 October, 2012 - 04:09

बिड येथिल कंकालेश्वर मंदीर :-

माझ्या सॅमसंग मोबाईल मधुन काढलेले फोटोज..

(१) Image and video hosting by TinyPic

(२) Image and video hosting by TinyPic

३) Image and video hosting by TinyPic

४) Image and video hosting by TinyPic

५) Image and video hosting by TinyPic

६) Image and video hosting by TinyPic

७) Image and video hosting by TinyPic

८) मावळतीच्या सुर्यप्रकाशा मुळे पडलेला ईफेक्ट..

Image and video hosting by TinyPic

९) Image and video hosting by TinyPic

१०) Image and video hosting by TinyPic

११) मंदिरा बद्दल माहिती देणारा फलक..

Image and video hosting by TinyPic

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्यकिरण आपला खुपच आभारी आहे.. ईतक्या लवकर दिलेल्या प्रतिसादा बद्दल... सगळ्यात शेवटच्या फोटोत मंदिरा बद्दल माहिती आहे.. Happy

धन्यवाद प्रसन्न , शशांक..

मंदिरा बद्दल मला फार काहि माहिती नाहिये.. फक्त खुपच आवडले म्हणुन फोटो टाकले.

सुंदर मंदीर.
फोटोंचा आकार कमी केलात तर अजुन छान दिसेल. सध्या पूर्ण फोटो एकदम दिसत नाहीये.
हे वाचा, लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

आभारी आहे सॅम!! तसा मी अजुन माबो वर नवखा आहे.

१स्ट ट्राय मधे ईब्लिस यांची खुप मदत झाली होती. http://www.maayboli.com/node/38517

आता निदान मी डकावलेले प्रची तरी दिसता आहेत Wink आता तुम्ही पुढची पायरी शिकवलीत.. धन्यवाद!!

आणि हो.. कंट्रोल + स्क्रोल वापरुन साईझ कमी करुन सध्या फोटो बघा.. कारण अजुन साईझ कमी करायचे शिकत आहे.. Wink

प्रफ,
धन्यवाद.
आता थोडी अधिक मदत करतो Wink

उक्कूसं एचटीएमएल शिकलात, तर सोपं जाईल.
{img src = "इमेज ची लिंक" height = "400" width ="600"} असा तो टॅग आहे. तुमच्या फोटोंना ती साईझ पुरेल. एचटीएमेल मधे महिरपी कंस { ऐवजी < व } ऐवजी > वापरतात. (ते वरच्या ठिकाणी लिहिले असते तर अक्षरे उमटली नस्ती)

उदा.
{img src = "http://i49.tinypic.com/351a6mp.jpg" height = "400" width ="600"}
हे कंसा ऐवजी < > वापरलेत, तर असे दिसेल. -->

मायबोलीच्या धाग्यांवर उजवी/डावीकडे जाहिराती, काही महत्वाच्या लिंक इ. असतात, त्या शक्यतो आपल्या प्रचिंनी झाकल्या जाऊ नयेत असा संकेत आहे. म्हणून चित्रे लहान करून डकवावीत.

नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा, तिथली थोडी माहिती रिसर्च करून लिहिलीत तर बरे असते. चांगल्या क्वालीटीचेच फोटो सहसा टाकावे. हललेले फोटो टाकलेत तर छान वाटत नाही.

इब्लिसजी खुपच आभारी आहे.. लगेचच ट्राय करतो..

माहिती शेवटच्या फोटोत होती म्हणुन लिहायचा कंटाळा केला.. ( तसा लिहायचा कंटाळा मला लहान पणा पासुनच आहे म्हणा Wink )

अंजलीजी धन्यवाद..

प्राजक्ता ताई : काही आयडीया नाही बॉ..

वा !!! इब्लिसजी आपली आज्ञा शिरसावंद्य मानुन केलेल्या पहील्याच प्रयत्नात प्रचीची साईज छोटी करायला जमली.. Happy
तसा मी हौशी फोटो ग्राफर असल्याने, थोड्याफार चुका ह्या व्हायच्याच.. गोड मानुन घ्याव्यत.. शक्य तितक्या दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल..

बरोबर आहात दिनेशदा आपण.. पुर्वी हे मंदिर ३ का ५ मजली होते अशी ऐकीव माहिती आहे. पण मुगलांच्या वेळेस याची बरीच तोडफोड झाली.