Submitted by जिप्सी on 8 October, 2012 - 00:51
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
दुसरा फोटो मस्तच. उशीरा
दुसरा फोटो मस्तच.
उशीरा पाहिल्याने मलाही दोन्ही प्र.चि. एकत्रच दिसली.
पाटिल आणि बित्तु दोघांच्या पोस्ट मस्त.
<<अपूर्ण माहितीच्या आधारे असे काहीतरी फुटकळ लिहिणे; >> बित्तु, हे मात्र मान्य नाहीये.
दिवाळी अंकासाठी खरच लिही.
पाटिल, तुमच्याकडुनही दिअं साठी जलरंगच्या चित्रांवर आधारीत लेख अपेक्षित आहे
मस्त कल्पना...
मस्त कल्पना...
थकलो बुवा ह्याच्या फोटोवर
थकलो बुवा ह्याच्या फोटोवर कमेंट देउन देउन... लिहायचे काय हा प्रश्न पडतो....
रंगीत जास्त आवडली.
रंगीत जास्त आवडली.
जबरदस्त अशा वेळी कृष्ण-धवल
जबरदस्त अशा वेळी कृष्ण-धवल फोटो जास्त आवडतात कधी कधी
"बेरंगसी है बडी जिंदगी कुछा
"बेरंगसी है बडी जिंदगी कुछा रंग तो भरू...." >>> जिप्सीभाय, रंग तो मंगतायच ! ..............
बर्याच जणांनी खुप छान
बर्याच जणांनी खुप छान प्रतिसाद दिलेत ..त्यातुन खुप काही शिकण्यासारख आहे..
बाकी जिप्स्या तु रंगिला आहेस
पाटिल आणि बित्तु, दोघांच्याही
पाटिल आणि बित्तु,
दोघांच्याही प्रतिक्रिया छान आणि माहितीपुर्ण....
बित्तु चे दिवाळी अंकातले लेखन वाचायला आवडेल....
दुसर कृष्ण्धवल जास्त आवडल.
दुसर कृष्ण्धवल जास्त आवडल. बाकी कलर & कृ ध दोन्ही आवडली चित्र. मस्त थीम आहे.
कल्पना मस्त आहे. विचार करायला
कल्पना मस्त आहे. विचार करायला लावणारी आहे. कसल्या भन्नाट कल्पना राबवतोस रे. खरंच कौतुक!!!>>>>>>>>>११११११११११११११११११११११११
कल्पना, फोटो, सगळेच मस्त. आजच
कल्पना, फोटो, सगळेच मस्त. आजच पाहिला रे धागा. फार छान
दोन्ही पहायला खुप मजा आली.
दोन्ही पहायला खुप मजा आली.
अतिशय सुरेख ! जास्त प्रचि
अतिशय सुरेख !
जास्त प्रचि रंगीतमध्येच बघायला आवडली. विशेषतः ११,१३ आणि १८ रंगांमुळे एकदमच खास झाली. १, ३, ५, ८, ९ आणि १० ची कृष्ण-धवल आणि रंगीतची आपली अशी वेगवेगळी मजा आहे. २ मात्र ब्लॅक अॅंड व्हाईट मध्ये जास्त आवडलं.
सहि जिप्स्या. मला तर सगळेच
सहि जिप्स्या.
मला तर सगळेच आवडले फोटो..
आजच हे बघितलं: Sky drama in
आजच हे बघितलं:
Sky drama in black and white
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
काय मस्त कल्पना आहे
काय मस्त कल्पना आहे .....
कल्पना शक्तीला तोड नाही...फोटो तर त्याहून अप्रतिम
मस्त आले फोटो !
मस्त आले फोटो !
छानच आहेत सगळे रंगीत फोटो
छानच आहेत सगळे रंगीत फोटो
सुरेख कल्पना!
सुरेख कल्पना!
क्षमस्व....मायबोलीच्या नविन
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
Pages