Submitted by Mandar Katre on 10 October, 2012 - 12:49
अत्यद्भुतम प्रहृतमात्तऋषां तथापि .....
प्रकाश प्रकाश आणि फक्त प्रकाश.........................................
मला काहीच समजत नव्हते ,नक्की काय चाललंय?
..
“चला तर मग”... १..२... ३.....
क्रमश:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समजत नाही चटकन. थोडा संदर्भ
समजत नाही चटकन. थोडा संदर्भ द्या विश्वयुद्धाचा कात्रे जी
दुसरे विश्वयुध्द अंतिम चरणी
दुसरे विश्वयुध्द अंतिम चरणी आहे? हे सन 1944 साली ठरवणारा अधिकारी कसा? ......
मंदार, हा नुसता ट्रेलरच झाला
मंदार, हा नुसता ट्रेलरच झाला राव. जरा मोठा भाग टाकला असता तर चांगले झाले असते.
ओके .पुढचे भाग मोठे टाकतो.
ओके .पुढचे भाग मोठे टाकतो.
एक नंबर लिहिलय. पुढचा भाग
एक नंबर लिहिलय. पुढचा भाग टाका. आभार
अत्यद्भुतम प्रहृतमात्तऋषां
अत्यद्भुतम प्रहृतमात्तऋषां तथापि .....भाग २ http://www.maayboli.com/node/38562
मंदार कात्रे, इ.स. १९४३
मंदार कात्रे,
इ.स. १९४३ सालच्या जानेवारीत स्तालिनग्रादच्या लढाईत नाझींना रशियन सैन्याने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे जर्मनीने इ.स. १९४१ साली अनाक्रमण करार धुडकावल्याचा संदर्भ इ.स. १९४४ मध्ये शिळा (outdated) वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
ओके ...सूचनेबद्द्दल आभार
ओके ...सूचनेबद्द्दल आभार