मुलांचे शिक्षणः 'या गोष्टी उपयुक्त आहेत'

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

योग्य जागा न सापडल्याने रंगीबेरंगी मधे लिहीतो आहे. अनेकदा शिक्षणाच्या बाबतीत गैरसमजुती असतात. उदा. स्मरणशक्ती वाढवायला हे करा, किंवा वैविध्यता आणायची असेल तर फलाना गोष्टींपासुन दूर रहा वगैरे. बहुतांश वेळी अशा गोष्टी ऐकीव असतात आणि त्या खर्‍या असतीलच याची काही खात्री देता येत नाही.

What Works Clearinghouse: http://ies.ed.gov/ncee/wwc/ असे संकेतस्थळ आहे जिथे वेगवेगळ्या पडताळुन पाहिलेल्या प्रयोगांबद्दल माहिती दिली जाते. उदा. वाचलेल्या गोष्टी समजण्याकरताच्या ज्या अनेक aids असतात त्या पैकी तिसर्‍या इयत्तेतील विद्यार्थ्यांकरता जास्त यशस्वी कोणत्या ठरतात याची आकडेवारी खालील उपसंकेतस्थळावर आढळते: http://ies.ed.gov/ncee/wwc/FindWhatWorks.aspx?o=8&n=Literacy&r=1&g=13#Re... (अशीच आकडेवारी अर्थात अनेक गोष्टींकरता आहेत).

अनेक प्रॅक्टीस गाईड्सपण उपलब्ध आहेत उदा. लिखाणाबद्दलः http://ies.ed.gov/ncee/wwc/pdf/practice_guides/writing_pg_062612.pdf#pag...

यापैकी काही आपल्या पाल्यांकरता वापरुन पाहिलेत तर त्याबद्दलचे अनुभव जरुर लिहा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आमचं पाल्य मोठं झालं. पण जगाची वंडर्स समजावून सांगायची वर्षे अजून आठवतात. नाउ शी इज स्ट्रगलिन्ग विथ मॅथ्स. हिंदी.

धन्यवाद. मुलांचे संगोपन मध्ये टाकता आला असता धागा. एनि वेज. तिथे शिक्षणाशी संबंधित एखादा धागा असल्यास ह्या धाग्याची लिंक प्रतिसादात शेअर करता येईल. Happy

अवल +१.

सलमान खान ( उघडे नागडे फिरतात ते वेगळे) यांची Khan Academy सुंदर आहे. नक्कीच उपयुक्त!

aschig नी दिलेली site पण छान आहे. थोडी अभ्यासून प्रतिक्रिया देईन.

खान अ‍ॅकॅडेमी पण छान आहे, पण तिथे प्रत्यक्ष शिकवण्यावर भर आहे. वरील दुव्यावर कसे शिकावे/शिकवावे, कोणत्या पद्धती यशस्वी होतात्/नाही होत (आणि का) याबद्दल जास्त आहे (त्यासंबंधीत संशोधनासहीत).

मुलांचे संगोपन यात हे हलवायला माझी हरकत नाही.

चांगली आहे. बरीच माहिती आहे, शोधायला जरा वेळ लागतोय व गाईड भरपुर मोठी आहेत. थोड वेळ देऊन शोधले/वाचले तर बरेच चांगले मिळेल.

खूप खूप धन्यवाद्...वेळ काढुन लिहिल्या बद्दल.

तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा परदेशात मुलांच सांगोपन ह्या बद्दल तुम्ही आणि अनु लिहाला का?