बाप्पा मोरया - पुणे गणपती विसर्जन मिरवणूक २०१२

Submitted by आशुचँप on 1 October, 2012 - 12:34

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या Happy

धन्स रे आशू
पुण्यात डोळ्याचे फारणे फेडणार्‍या मिरवणुका असतात.

याच धाग्यावर खूपच प्रचि झाल्यामुळे दगडूशेट आणि अन्य मंडळांचे फोटो दुसरा धागा काढून त्यात देत आहे.

शिवगर्जना.... माझ्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट फोटो.. सॉल्लिड रे चँप.. !

फेसबुकवर याची लिंक दिली तर चालेल का रे? >> हो चालेल.. माझी परवानगी आहे.. Proud (चँप चे शब्द वाचवले..)

सर्व फोटो मस्त.. पुण्याची मिरवणूक म्हणजे जीव कि प्राण.. अनेक धन्यवाद तुम्हाला..
यो रॉक्स + १.. शिवगर्जना एकदम भारी...

एकदम झकास फोटो आहेत. कॉलेजमधले दिवस आठवले...गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत रात्रभर फिरायचो.
धन्यवाद आशुचँप

मस्त रे ...... खरच पुण्यातले दिवस आठवले.... मस्त धम्माल करायचो...
खरच तुला खुप खुप धन्यवाद _____/\_______

अप्रतिम फोटो!!!

बाप्पांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद Happy

पुण्याच्या मिरवणूकीची शानच कुछ और आहे Happy

ढोलताशा पथकांची वाढलेली संख्या हे यंदाच्या मिरवणूकीचे वैशिष्ट्य ठरले. स्पीकरच्या भिंती, अचकट विचकट नाच, दारू पिऊन केलेला धिंगाणा आणि गुलालाची प्रचंड उधळण या सर्व गोष्टी आता जाणवण्याइतपत कमी झाल्या असून एकसारख्या वेष केलल्या पथकांची शिस्तबद्ध मिरवणूक, तरुणींचा, लहान मुलांचा वाढता सहभाग, आकर्षक देखावे, परदेशी पाहुण्यांची उपस्थिती, विधायक संदेश अशा अनेक चांगल्या गोष्टी आता प्रकर्षाने दिसू लागल्या आहेत. >>>> हे वाचून मनापासून आनंद झाला.......

सर्व प्र चि अप्रतिमच्याही पलिकडल्या.........

खरंच ग्रेट जॉब.......

अप्रतिम रे आशु.
बालशिवाजी, बाल शिवमणी, ढोल ताशांची पथके, परदेशियांचा वाढता सक्रिय सहभाग, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि मानाचे बाप्पा तसेच इतर मंड्ळांचे बाप्पाही सुरेख टिपलेत.

Pages