घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
(No subject)
हा चालेल का?? बाप्पा घरी
हा चालेल का?? बाप्पा घरी निघतानाचा..
(No subject)
(No subject)
हे आहे मनालीतल घर.
हे आहे मनालीतल घर.
वारली पेंटींग केलेले घरकुल.
वारली पेंटींग केलेले घरकुल.
मस्तये वारली पेंटिंग केलेलं
मस्तये वारली पेंटिंग केलेलं घर..
हे ब्रूस ली चं क्वांग चौ मधलं घर.. त्याचं लहानपण इथे गेलं..
वर्षू मस्त. हे छोटस घरकुल.
वर्षू मस्त.
हे छोटस घरकुल.
आहाहा..किती गोड,
आहाहा..किती गोड, जागु..दिवाळीतला किल्ला का???
हे ब्रूस ली चं क्वांग चौ मधलं
हे ब्रूस ली चं क्वांग चौ मधलं घर.>>> वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप खुप धन्यवाद वर्षु
आणि हे आहे खेड्यामधले घर
आणि हे आहे खेड्यामधले घर कौलारू.
हे माझ्या लेकीचं आवडत बॉक्सच
हे माझ्या लेकीचं आवडत बॉक्सच घर.... घरात कोणती नविन वस्तू आली की तिचा आनंद गगनात मावत नाही कारण तिला नविन घर मिळत ना....
ब्रुस ली चं घर ... वॉवच की!
ब्रुस ली चं घर ... वॉवच की! धन्स वर्षुताई.
माझ्यासाठी जिव्हाळ्याचं घर !
माझ्यासाठी जिव्हाळ्याचं घर !
वर्षू आयुष रिसॉर्टमधला आहे ग
वर्षू आयुष रिसॉर्टमधला आहे ग तो.
हा घे दिवाळीचा किल्ला.
बॉक्स घर.. आई गं किती
बॉक्स घर.. आई गं किती ग्वाड!!!
खूप छान छान घर बघायला
खूप छान छान घर बघायला मिळताहेत...... जागू मस्तच घर
हे वॉव.. जागु धन्स!!!
हे वॉव.. जागु धन्स!!!
हे विनार्च माझी श्रावणी पण
हे विनार्च माझी श्रावणी पण अशीच खेळते. कोणती मोठी वस्तू घरात आली की तिच्या बॉक्सच तिच घर होत.
कूर्गमधील ऑरेंज काउंटीतलं घर
कूर्गमधील ऑरेंज काउंटीतलं घर :
विनार्च, तुमचा तो पानाच्या
विनार्च, तुमचा तो पानाच्या घराचा फोटो पाहून मला कोकणची फारच आठवण आली.
वर्षुताई, ब्रुसली च्या
वर्षुताई, ब्रुसली च्या घराच्या फोटो बद्द्ल धन्यवाद! नवर्याच आराध्य दैवत आहे तो
विनार्च, जागू मस्त मस्त घरं.
विनार्च, जागू मस्त मस्त घरं.
हे विनार्च माझी श्रावणी पण
हे विनार्च माझी श्रावणी पण अशीच खेळते. कोणती मोठी वस्तू घरात आली की तिच्या बॉक्सच तिच घर होत.>>>>>>>आता ती नाही खेळणार.
अल्लपीमधिल (मराठीतला नक्की
अल्लपीमधिल (मराठीतला नक्की उच्चार कसा लिहायचा? )कॅनालजवळेची वेअरहाउसेस...
विनार्च, तुमचा तो पानाच्या
विनार्च, तुमचा तो पानाच्या घराचा फोटो पाहून मला कोकणची फारच आठवण आली>>>> शोभा अलिबाग येथील फोटो आहे तो पण कोकणात खूप दिसतात अशी मुंग्यांची घर
थॅन्क यु ,मामी
वळणावर नसलेलं पण वळून वळून
वळणावर नसलेलं पण वळून वळून बघावसं वाटणारं वळलेलं घर. नीस ते कान (फ्रान्स) च्या वाटेवर :
विनार्च, तू त्या फिनिक्स मिलमधला वाळूच्या किल्ल्याचा फोटो टाकलायस तो माझ्याकडेही आहे.
मामी तुमच्या लेकीच्या घराला
मामी तुमच्या लेकीच्या घराला माझ्या लेकीच्या घराचा झब्बू
कोकणात खूप दिसतात अशी
कोकणात खूप दिसतात अशी मुंग्यांची घर>>>>काय कल्पकतेने बांधतात ना?
विनार्च पिल्लू खुप गोड आहे
विनार्च पिल्लू खुप गोड आहे तुमचं
Pages